लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
वंदे भारत, राजधानीने नाही, ‘या’ एका डब्याने करुन दाखवले; रेल्वेची झाली २२ कोटींची कमाई - Marathi News | central railway vistadome coach 1 47 429 passenger travels from april 2023 to january 2024 railway earns 21 95 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वंदे भारत, राजधानीने नाही, ‘या’ एका डब्याने करुन दाखवले; रेल्वेची झाली २२ कोटींची कमाई

Indian Railways Vistadome Coaches: या सेवेला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, रेल्वेची कोट्यवधींची कमाई झाली आहे. ...

रेल्वेच्या तिकिट तपासणीसाठी एचएचटीचा वापर - Marathi News | Use of HHT for Railway Ticket Check | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या तिकिट तपासणीसाठी एचएचटीचा वापर

पेपरलेस कामावर भर : महिन्याला ६० हजार पानांची बचत ...

१५ हजारांवर वॅगनचा वापर, महिन्याला १०० कोटींचे उत्पन्न - Marathi News | 15,000 wagon usage, income of 100 crores per month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ हजारांवर वॅगनचा वापर, महिन्याला १०० कोटींचे उत्पन्न

वॅगन्सच्या दुरूस्तीवर भर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची कामगिरी ...

दिल्लीत मालवाहतूक गाडीचे ८ डब्बे रुळावरुन घसरले; रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल - Marathi News | Eight wagons of a goods train derail on Patel Nagar-Dayabasti section in Delhi area. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मालवाहतूक गाडीचे ८ डब्बे रुळावरुन घसरले; रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल

सध्या मालगाडीचे रुळावरून घसरलेले डबे सरळ करण्याचे काम सुरु आहे. ...

वंदे भारत ट्रेन आता परदेशातही धावणार! कधीपासून निर्यात सुरू होणार? रेल्वेमंत्री म्हणाले... - Marathi News | rail minister ashwini vaishnaw said indian railway will export vande bharat train in some few years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेन आता परदेशातही धावणार! कधीपासून निर्यात सुरू होणार? रेल्वेमंत्री म्हणाले...

Vande Bharat Express Train Export: अन्य अनेक देशांकडून वंदे भारत ट्रेनबाबत विचारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

रेल्वे स्टेशनवर ब्रश करणं आहे एक गुन्हा, पकडले गेले तर भरावा लागेल दंड; वाचा नियम - Marathi News | Indian railways fine can imposed for brushing teeth at station | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे स्टेशनवर ब्रश करणं आहे एक गुन्हा, पकडले गेले तर भरावा लागेल दंड; वाचा नियम

What are railway rules : रेल्वे स्टेशनच्या परिसरात तुम्ही काही पोस्टर चिटकवता किंवा काही लिहिता तेव्हा तुम्हाला रेल्वे अधिनियमानुसार हाही गुन्हा ठरतो. ...

बाबो...! रेल्वेने काढलेली 1.39 लाख जागांवर भरती, 2.37 कोटी उमेदवारांचे अर्ज आलेले; मंत्र्यांची माहिती - Marathi News | OMG...! Recruitment for 1.39 lakh posts by Railways, applications received from 2.37 crore candidates; Information from Ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो...! रेल्वेने काढलेली 1.39 लाख जागांवर भरती, 2.37 कोटी उमेदवारांचे अर्ज आलेले; मंत्र्यांची माहिती

गेल्या पाच वर्षांत रेल्वेद्वारे किती नवीन कर्मचारी भरती करण्यात आले असे विचारण्यात आले होते. तसेच रेल्वेने येत्या काळात आपल्या मनुष्यबळात कपात करण्याचे ठरविले आहे का असाही सवाल केला होता.  ...

PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक; 12,343 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | Indian Railways: Cabinet Decisions: Cabinet meeting chaired by PM Modi; 12,343 crore railway projects approved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक; 12,343 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी

अन्नपदार्थ, खते, कोळसा, लोखंड, पोलाद, चुनखडी इत्यादींच्या वाहतुकीसाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. ...