लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Stampede at Bandra Terminus in Mumbai, 9 people injured, two in critical condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Stampede At Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची  घटना घडली असून, त्यात ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. ...

रेल्वेच्या लाल आणि निळ्या डब्यांमध्ये काय असतो फरक? 99 टक्के लोकांना नसेल माहीत! - Marathi News | What is the difference between red and blue coaches of railways | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या लाल आणि निळ्या डब्यांमध्ये काय असतो फरक? 99 टक्के लोकांना नसेल माहीत!

Red and Blue Coach In Railway : तुम्ही कधी रेल्वेच्या लाल आणि निळ्या डब्यांचं अर्थ काय? किंवा रेल्वेचे डबे लाल आणि निळ्या रंगाचे का असतात? ...

बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी - Marathi News | Modi cabinet approves two railway projects worth 6798 crores Bihar and Andhra will benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

बिहार, आंध्र प्रदेशला मोदी सरकारने मोठी भेट दिली असून पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलीय ...

नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरु - Marathi News | Several coaches of Shalimar Express derailed in Nagpur rescue operations underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरु

नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात झाला असून गाडीचे दोन डब्बे रेल्वेरुळावरुन खाली उतरले आहेत. ...

एसी ट्रेनच्या डब्यातील चादरी आणि ब्लँकेट किती वेळा धुतात? RTI मधून धक्कादायक खुलासा - Marathi News | When and how many times are the sheets and blankets found in trains washed revealed in RTI | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एसी ट्रेनच्या डब्यातील चादरी आणि ब्लँकेट किती वेळा धुतात? RTI मधून धक्कादायक खुलासा

Indian Railways : भारतीय रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुरविलेले ब्लँकेट भारतीय रेल्वे किती वेळा धुते याची माहिती एका आरटीआयच्या उत्तरातून समोर आली आहे. ...

जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम... - Marathi News | railway rules for travelling on general ticket know how many hours after you can catch a train after buying ticket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...

Railway Rules : जर लांबचा प्रवास करायचा असेल तर बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. ...

रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा  - Marathi News | Make train travel reservations 60 days in advance now, not 120  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 

आधी ही मर्यादा १२० दिवसांची होती. नवीन व्यवस्था १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होईल. ...

प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये - Marathi News | NCDRC ordered Railways to pay nearly Rs 4.7 lakh compensation to the passenger for bag theft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये

Railways : एनसीडीआरसीने रेल्वेला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. ...