शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत? प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना

सोलापूर : मुंबईहून सोलापूरसाठी विशेष ट्रेन; आज तिकीट आरक्षित करू शकता

नाशिक : मनमाडमधील इंदोर-पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा खचला; वाहतूक वळविली

पुणे : भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था

सोशल वायरल : धावत्या ट्रेनमध्ये जोडप्याने बांधली लगीनगाठ; बघ्यांची मोठी गर्दी, पाहा अनोख्या लग्नाचा व्हिडिओ

अमरावती : मध्य रेल्वेच्या ७९ रेल्वे स्थानकांवर ‘एक स्टेशन, एक उत्पादन’

व्यापार : एकही तिकीट न विकता रेल्वेने कमावले चक्क ५४ कोटी रुपये!

सांगली : ट्रॅक्टरने पंचशीलनगरला रेल्वेचे गेटच उडविले; रेल्वे प्रशासनाची पळापळ : गुन्हा दाखलची तयारी सुरू

अमरावती : मध्य रेल्वेच्या बडनेरा मार्गे महापरिनिर्वाण दिनासाठी १० विशेष गाड्या, ४ ते ८ डिसेंबर दरम्यानचे वेळापत्रक जाहीर

नागपूर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १४ स्पेशल ट्रेन