लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
रेल्वे आणतेय Super App! सर्व सुविधा एकाच ठिकाणी; ९० कोटींची तरतूद, काय असेल खास? - Marathi News | indian railways to introduce super app and get all facilities now in one place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे आणतेय Super App! सर्व सुविधा एकाच ठिकाणी; ९० कोटींची तरतूद, काय असेल खास?

Indian Railway Super App News: रेल्वेच्या अनेक सुविधा या एका अ‍ॅपवर आता मिळू शकतील. ...

महिलेला विवस्त्र करून धावत्या ट्रेनमधून ८० फूट खोल पुलावरून गंगा नदीत फेकले, त्यानंतर... - Marathi News | The woman was stripped and thrown into the river Ganga from a train running on an 80 feet high bridge, Pran said | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :महिलेला विवस्त्र करून धावत्या ट्रेनमधून ८० फूट खोल पुलावरून गंगा नदीत फेकले, त्यानंतर...

Uttar Pradeh Crime News: कानपूरमध्ये गंगा घाटाजवळ असलेल्या रेल्वेमार्गाखाली नाविकांना एक महिला जखमी अवस्थेत सापडली. ही महिला विवस्त्रावस्थेत होती. ती सातत्याने रडत होती. ...

१९४ काेटी खर्चून हाेणार नवे ठाणे स्थानक; चार एकर जागेवर रेल्वे करणार काम - Marathi News | New Thane station to be built at a cost of 194 crores; Railway will work on four acres of land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१९४ काेटी खर्चून हाेणार नवे ठाणे स्थानक; चार एकर जागेवर रेल्वे करणार काम

या नवीन वर्षात या नवीन स्टेशनसह जुन्या ऐतिहासिक ठाणे स्टेशनच्या कामाला प्रारंभ हाेणार असल्याचे सुताेवाच विचारे यांनी याप्रसंगी केले. विचारे यांनी नवीन स्टेशनच्या मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची चर्चा व पाहणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत केली. ...

अहो, अंतर तेच, पण दिशा बदलताच १५० रुपये जास्त, वंदे भारत एक्स्प्रेस जालन्यातून ‘हाउसफुल’ - Marathi News | the distance is the same, but Rs. 150 more as soon as the direction is changed, Vande Bharat Express is 'housefull' from Jalanya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो, अंतर तेच, पण दिशा बदलताच १५० रुपये जास्त, वंदे भारत एक्स्प्रेस जालन्यातून ‘हाउसफुल’

उद्घाटनानंतर पहिल्यांदाच सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन धावली. ...

रेल्वेमध्ये असतात 11 प्रकारचे हॉर्न, प्रत्येक आवाजाचा असतो एक वेगळा अर्थ - Marathi News | 11 different types of horns in trains every sound has different meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेमध्ये असतात 11 प्रकारचे हॉर्न, प्रत्येक आवाजाचा असतो एक वेगळा अर्थ

भारतीय रेल्वेमध्ये ११ प्रकारच्या हॉर्नचा वापर केला जातो आणि या प्रत्येक हॉर्नला एक अर्थ असतो. चला जाणून घेऊन याबाबत माहिती. ...

रेल्वेचे अनेक ट्रॅक तुम्ही पाहिले असतील, पण डायमंड रेल्वे क्रॉसिंग काय असतं माहीत नसेल! - Marathi News | What is diamond railway crossing and where it in India? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेचे अनेक ट्रॅक तुम्ही पाहिले असतील, पण डायमंड रेल्वे क्रॉसिंग काय असतं माहीत नसेल!

भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी आहे. ...

BLOG: अमृत भारत ट्रेन: दुधाची तहान ताकावर; भारतीय रेल्वे, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती! - Marathi News | amrit bharat express train starts but this is not expect from indian railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BLOG: अमृत भारत ट्रेन: दुधाची तहान ताकावर; भारतीय रेल्वे, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती!

Amrit Bharat Express Train: अमृत भारत ट्रेनचे प्रवाशांकडून सध्यातरी स्वागत केले जात आहे. मात्र, भारतीय रेल्वेने नेमके नवीन काय केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

नववर्षात ‘वंदे भारत’ची प्रतीक्षा! लातुरातील फॅक्टरीत बांधणी; पुरवठा मात्र हाेतोय देशभर... - Marathi News | waiting for vande bharat express in the new year construction of a factory in latur but the supply is all over the country | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नववर्षात ‘वंदे भारत’ची प्रतीक्षा! लातुरातील फॅक्टरीत बांधणी; पुरवठा मात्र हाेतोय देशभर...

लातूरकरांना ‘वंदे भारत’ची नववर्षातही प्रतीक्षाच आहे. हे स्वप्न कधी साकार हाेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...