लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
विचित्र अपघात; रेल्वेचा डब्बा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे दोन तुकडे, पाहा VIDEO... - Marathi News | Bihar Bhagalpur truck carrying a train coach met with an accident reportedly due to brake failure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचित्र अपघात; रेल्वेचा डब्बा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे दोन तुकडे, पाहा VIDEO...

तुम्ही ट्रकवर रेल्वेचा डब्बा घेऊन जात असल्याची घटना क्वचितच पाहिली असेल. ...

यंत्रे, फायलींचे भंगार विकून सरकारने कमावले १,१६३ कोटी; रेल्वेला मिळाले सर्वाधिक पैसे - Marathi News | central government earned 1163 crore by selling scrap and machines and files | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंत्रे, फायलींचे भंगार विकून सरकारने कमावले १,१६३ कोटी; रेल्वेला मिळाले सर्वाधिक पैसे

ऑक्टोबर २०२३ मध्ये मिळाली चंद्रयान-३ मोहिमेच्या खर्चाएवढी रक्कम ...

वंदे भारत अन् अमृत भारत ट्रेनमध्ये नेमका फरक काय? प्रवाशांसाठी का खास असेल? जाणून घ्या - Marathi News | difference between vande bharat train and how will become amrit bharat train special for passengers know about full details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत अन् अमृत भारत ट्रेनमध्ये नेमका फरक काय? प्रवाशांसाठी का खास असेल? जाणून घ्या

Difference Between Vande Bharat Express And Amrit Bharat Train Full Details: पंतप्रधान मोदी दोन अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत. पाहा, डिटेल्स... ...

मध्य रेल्वेच्या २०० वर गाड्यांचा वेग ताशी १३०; महाराष्ट्रातील मेल- एक्स्प्रेसला फायदा - Marathi News | speed of trains on central railway 200 is 130 per hour advantage of vande bharat mail express in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या २०० वर गाड्यांचा वेग ताशी १३०; महाराष्ट्रातील मेल- एक्स्प्रेसला फायदा

‘या’ गाड्यांचा वेग वाढणार ...

मध्य रेल्वेची कामे मिशनमोडवर; मल्टिट्रॅकिंग, सिग्नलिंग कामांना प्राधान्य; ट्रेनचा वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढविला - Marathi News | Central Railway Works on Mission Mode; Priority for multitracking, signaling tasks; The speed of the train was increased to 130 km per hour | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेची कामे मिशनमोडवर; मल्टिट्रॅकिंग, सिग्नलिंग कामांना प्राधान्य; ट्रेनचा वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढविला

यामध्ये मल्टिट्रॅकिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. परिणामी, रेल्वे गाड्यांचा प्रति वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढवित आला आहे. ...

कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार - Marathi News | Kolhapur Mumbai Vande Bharat Express will start soon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार

मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गाची पाहणी दौऱ्यात मिरज स्थानकास भेट दिली. यावेळी त्यांनी दुहेरीकरण, ... ...

लवकरच भारताला मिळणार पुल-पुश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत एक्सप्रेस, जाणून घ्या खासियत... - Marathi News | Amrit Bharat Express: India will soon get Amrit Bharat Express with pull-push technology, know the special features | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच भारताला मिळणार पुल-पुश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत एक्सप्रेस, जाणून घ्या खासियत...

Amrit Bharat Express: येत्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या हाय-स्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ...

रेल्वे-विमान कंपनीवर सामानाची जबाबदारी; ग्राहक आयोगाकडून नुकसानभरपाईचे आदेश - Marathi News | baggage liability on railway and airline compensation order from consumer commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे-विमान कंपनीवर सामानाची जबाबदारी; ग्राहक आयोगाकडून नुकसानभरपाईचे आदेश

रेल्वे आणि संबंधित विमान कंपनीला नुकसान भरपाईचे आदेश आयाेगाने दिले आहेत.  ...