शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

करिअर : रेल्वेत पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; पगार एक लाखापेक्षा जास्त, लगेच करा अर्ज...

उत्तर प्रदेश : Train Accident: उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना, पातालकोट एक्स्प्रेसला आग, दोन डबे जळाले, अनेकजण जखमी 

राष्ट्रीय : प्रवास करायचा नसेल, तर देऊन टाका रेल्वे तिकीट; हस्तांतरण कसे कराल?

मुंबई : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा वंदे भारत आता ६ दिवस; नवे वेळापत्रक कधीपासून?

राष्ट्रीय : BLOG: रॅपिडएक्स: बुलेट ट्रेनच्या दिशेने एक पाऊल पुढे; ‘वंदे भारत’ विसरायला लावणारी ट्रेन

राष्ट्रीय : बोगद्यात पाणी थांबणार नाही; रेल्वेचे नवे तंत्र, जम्मू-काश्मीरमध्ये प्रयोग

संपादकीय : ‘नामकरणाचा’ अट्टाहास कशासाठी?

व्यापार : ट्रेनमध्ये चोरी झाली अथवा सामान हरवलं तर? सर्वात पहिले करा हे एक काम, झटपट होईल कारवाई!

जरा हटके : प्रवासात ट्रेनमध्ये केली जाणारी टॉयलेट कुठे जाते? खराब व्हायची पटरी, मग रेल्वेनं केला खास जुगाड 

अमरावती : अमरावती- पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्यान ३६ उत्सव विशेष ट्रेन