शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारचा मोठा निर्णय; रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी 32,500 कोटींचे 7 प्रकल्प मंजूर

जरा हटके : रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे X असं लिहिलेलं असतं? जाणून घ्या याचा अर्थ

क्राइम : यूपीतील चोरटे, आंध्र, महाराष्ट्रात चोऱ्या, एमपीत तळ अन् पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

मुंबई : रेल्वे स्टेशन्सना विकासाचे अमृत; स्मार्ट स्थानकांत ‘अशा’ मिळतील सुविधा 

महाराष्ट्र : रेल्वेने प्रवास जाताय? मग ‘या’ ३४ गाड्या आहेत रद्द! वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश 

नागपूर : इंटरलॉकिंगमुळे मध्य रेल्वेच्या ३४ गाड्या रद्द, २० गाड्यांचे मार्ग वळविले

सोलापूर : अक्कलकोट रोड, मोहोळ रेल्वे स्थानकाचाही कायापालट होणार; खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

अमरावती : भुसावळ रेल्वे विभागात जुलै महिन्यात १३४.४२ कोटींची कमाई

राष्ट्रीय : VIDEO: वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली 'विडी'; सर्वत्र पसरला धूर, प्रवाशांनी काचा फोडून वाचवला जीव

राष्ट्रीय : रेल्वे, रश्मी मेटॅलिक्सच्या ४,००० कोटी प्रकरणी समिती करणार चाैकशी