शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून धावली पहिली मुंबई-गोवा ट्रेन; पीयूष गोयल यांनी वचन पूर्ण केलं!

शिक्षण : भारतीय रेल्वेमध्ये 7951 पदांची मेगाभरती; अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस...

राष्ट्रीय : भारतीय रेल्वे प्रेशर कुकर बॉम्बने उडवण्याची धमकी; स्लीपर सेल्सला आदेश देणारा फरहातुल्ला घोरी कोण आहे?

जरा हटके : रेल्वेच्या डब्यावरील 'या' कोडचा अर्थ तुम्हालाही नसेल माहीत, वाचून व्हाल अवाक्...

नागपूर : मध्य रेल्वेच्या ७०,७७८ कर्मचाऱ्यांना नवीन पेंशनचा लाभ

उत्तर प्रदेश : TT बनून ट्रेनमध्ये शिरली अन् फसली; प्रवाशांनी तरुणीचा भांडाभोड केला, तरी 'रुबाब' नाही हटला 

सोशल वायरल : खतरों का खिलाडी! रेल्वे रुळावरच ढाराढूर झोपला, नंतर एक्स्प्रेस आली अन् उडाला गोंधळ

व्यापार : 9.45/10.59 ? तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी कोणती वेळ योग्य? मिळेल कन्फर्म बर्थ मिळेल....

महाराष्ट्र : गणेशोत्सवाला गावी जायचंय, पण कन्फर्म तिकीट मिळत नाही? ‘हा’ विकल्प वापरुन पाहा

राष्ट्रीय : रेल्वेच्या चाकांना साखळीने बांधून कुलूप का लावतात? असा आहे नियम, कारण वाचून म्हणाल...