लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय महिला क्रिकेट संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ

Indian women's cricket team, Latest Marathi News

India Women’s Annual Contracts : बीसीसीआय पुरुष क्रिकेटपटूंना देते वर्षाला ७ कोटी, तर महिला खेळाडूंना ५० लाख! - Marathi News | BCCI announces annual contracts for India women’s team; Shafali Verma promoted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Women’s Annual Contracts : बीसीसीआय पुरुष क्रिकेटपटूंना देते वर्षाला ७ कोटी, तर महिला खेळाडूंना ५० लाख!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) बुधवारी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वार्षिक कराराची घोषणा केली. ...

Coronavirus: "या महिला क्रिकेटपटूने कोरोनामुळे आई आणि बहिणीला गमावले, पण BCCIने साधे सांत्वनही नाही केले" - Marathi News | Coronavirus: Veda Krishnamurthy lost her mother and sister due to Coronavirus, but the BCCI did not offer a simple consolation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: "या महिला क्रिकेटपटूने कोरोनामुळे आई आणि बहिणीला गमावले, पण BCCIने साधे सांत्वनही नाही केले"

Indian Women's Cricket Team News: दु:खाच्या घडीमध्ये बीसीसीआयने वेदा कृष्णमूर्ती हिची साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लिसा स्थळेकर हिने केला आहे. ...

Mithali Raj : मिताली राजचा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू - Marathi News | Mithali Raj becomes first Indian batswoman to score 10,000 international runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mithali Raj : मिताली राजचा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

India's ODI cricket captain Mithali Raj : भारतीय संघाची कर्णधार आणि महान फलंदाज मिताली राज (Mithali Raj) हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील अजून एक मैलाचा दगड पार केला आहे. ...

ऑस्ट्रेलियन मानसिकतेची आहे गरज - झुलन गोस्वामी - Marathi News |  There is a need for an Australian mentality - Jhulan Goswami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन मानसिकतेची आहे गरज - झुलन गोस्वामी

भारतीय महिला संघ आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षांत बाद फेरीत धडक देत आहे. जेतेपद पटकविण्यात मात्र सतत अपयशी ठरतो. ...

शिखा पांडेची बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस - Marathi News | BCCI recommends Shikha Pandey for Arjuna Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखा पांडेची बीसीसीआयकडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

गेल्या वर्षी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत शिखा पांडे हिने लक्षवेधी कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीच्या आधारावर तिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ...

विराट कोहली नव्हे तर MS Dhoniच्या नेतृत्वाखाली खेळायचंय भारताच्या महिला क्रिकेटपटूला - Marathi News | Indian women's team star Jemimah Rodrigues wants to play under MS Dhoni's captaincy svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली नव्हे तर MS Dhoniच्या नेतृत्वाखाली खेळायचंय भारताच्या महिला क्रिकेटपटूला

धोनीनं 200 वन डे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे ...

लव्ह की अरेंज? स्मृती मानधनाचं बिनधास्त उत्तर; होणाऱ्या साथीदाराकडून आहेत दोन अपेक्षा  - Marathi News | Love or Orange? Smriti Mandhana reveals qualities she expects in her life partner svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लव्ह की अरेंज? स्मृती मानधनाचं बिनधास्त उत्तर; होणाऱ्या साथीदाराकडून आहेत दोन अपेक्षा 

भारतीय महिला संघाची ओपनर आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मानधना हिनं शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. ...

T20WorldCup : भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी - Marathi News | T20WorldCup: Indian women play against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20WorldCup : भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी

मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करण्यात येत असलेले अपयश ही भारताची कमकुवत बाजू आहे. भारताने ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकलाही, मात्र अंतिम सामना भारताने गमावला. ...