लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

विमानात खराब खाद्यपदार्थ दिले, इंडिगोला अन्न सुरक्षा महामंडळाने धाडली नोटिस! - Marathi News | Bad food was served in the plane, IndiGo was served a notice by the Food Safety Corporation! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात खराब खाद्यपदार्थ दिले, इंडिगोला अन्न सुरक्षा महामंडळाने धाडली नोटिस!

२९ डिसेंबर रोजी दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या खुशबू गुप्ता या महिलेने प्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कॅटरिंग सेवेतून सँडविच मागवले होते. ...

इंडिगो तिकीटातून हटवणार इंधन अधिभार, तिकीट स्वस्त होणार  - Marathi News | Indigo will remove fuel surcharge from tickets, tickets will be cheaper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिगो तिकीटातून हटवणार इंधन अधिभार, तिकीट स्वस्त होणार 

विमान इंधनाच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ५ ऑक्टोबरपासून इंडिगोने तिकीटांवर इंधन अधिभार आकारण्यास सुरुवात केली होती. ...

IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार! - Marathi News | indigo airline announce the removal of fuel charge applicable on its on domestic and international routes from today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IndiGo कडून मोठी घोषणा, आता विमान भाडे 300 ते 1000 रुपयांनी कमी होणार!

एव्हिएशन फ्युएल किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किमतीत नुकत्याच झालेल्या कपातीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एअरलाइन्सकडून सांगण्यात आले आहे. ...

जागतिक विक्रम अन् PM मोदींचे खास; अयोध्येत पहिलं विमान उतरवणारे आशुतोष कोण आहेत? - Marathi News | The pilot of the first plane to land in Ayodhya was Captain Ashutosh Shekhar. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागतिक विक्रम अन् PM मोदींचे खास; अयोध्येत पहिलं विमान उतरवणारे आशुतोष कोण आहेत?

अयोध्येत दाखल होणाऱ्या पहिल्या विमानाचे पायलट कॅप्टन आशुतोष शेखर हे होते. ...

मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा? - Marathi News | Ram Mandir: Mumbai-Ayodhya direct flight, Indigo announces; When will the service start? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-अयोध्या थेट विमान प्रवास, IndiGo ची घोषणा; कधीपासून सुरू होईल सेवा?

दिल्ली, अहमदाबाद याशिवाय अयोध्या-मुंबई यांच्यात थेट प्रवास पर्यटन आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चालना देईल असं इंडिगोचे अधिकारी विनय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.  ...

रामललाच्या दर्शनासाठी विमानाने चला; लवकरच 'मुंबई ते अयोध्या' विमानसेवा - Marathi News | Go by plane to see Ramlala in ayodhya; Mumbai to Ayodhya Airlines by indigo | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामललाच्या दर्शनासाठी विमानाने चला; लवकरच 'मुंबई ते अयोध्या' विमानसेवा

अयोध्येतल्या विकासकामांनाही प्रचंड वेग आला आहे. ...

वर्षभरात 'इंडिगो'च्या विमानाने १० कोटी प्रवाशांचे उड्डाण; जगातील Top 10 विमान कंपन्यांत प्रवेश - Marathi News | 10 crore passengers flown by 'IndiGo' aircraft in one year; Entry into the world's top ten airlines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात 'इंडिगो'च्या विमानाने १० कोटी प्रवाशांचे उड्डाण; जगातील Top 10 विमान कंपन्यांत प्रवेश

२०२२ मध्ये कंपनीच्या विमानाद्वारे एकूण ७ कोटी ८० लाख लोकांनी प्रवास केला होता. ...

इंडिगोची आणखी ४० विमाने जमिनीवर? एकूण ८० विमानांना फटका, तिकिटे महागणार - Marathi News | 40 more IndiGo planes on the ground? A total of 80 flights will be hit, tickets will be expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोची आणखी ४० विमाने जमिनीवर? एकूण ८० विमानांना फटका, तिकिटे महागणार

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीच्या अडचणीत लवकरच वाढ होणार असून जानेवारीमध्ये कंपनीची आणखी किमान ४० विमाने जमिनीवर स्थिरावण्याची शक्यता आहे. ...