लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)

Indira gandhi medical college, nagpur, Latest Marathi News

अन् तो तिला घेऊन पळाला :महिला पोलीस बघतच राहिली - Marathi News | And she escaped with her boy friend : The women's police only looking at her | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् तो तिला घेऊन पळाला :महिला पोलीस बघतच राहिली

जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने पोलिसाच्या तावडीतून पळवून नेले. एखाद्या सिनेमातील वाटावा असा हा प्रसंग मेयो हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. ...

मुक्या भावनांना फुटला कंठ : ‘मूकबधिर’ मुलीने सादर केले ‘जॉनी जॉनी...’ - Marathi News | When 'Johnny Johnny' presented by 'Deaf and dum' child | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुक्या भावनांना फुटला कंठ : ‘मूकबधिर’ मुलीने सादर केले ‘जॉनी जॉनी...’

एकेकाळी मूकबधिर असलेल्या पाच वर्षीय रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच दिल्लीहून ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ तपासणीसाठी आलेले पथक अवाक् झाले. त्यांनी मेयो रुग्णालयाच्या ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदीसह चमूंचे कौतुक के ...

मेयामध्ये पीजीच्या २० जागा वाढल्या : ७२ जागांवर प्रवेश - Marathi News | PG seats increase in Mayo: Admission for 72 seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयामध्ये पीजीच्या २० जागा वाढल्या : ७२ जागांवर प्रवेश

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ५६ वरून ७२ झाल्या. तब्बल २० जागा वाढविण्यात मेयो प्रशासनाला यश आले आहे. यात सर्वात जास्त औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या (मेडिसीन) सहा जागाचा समावेश आहे ...

मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण - Marathi News | In Mayo hospital assaulted the relative of the patient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक व रुग्णाच्या नातेवाईकामधील संघर्ष समोर आला आहे. सोमवारी सायंकाळी एका रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याने खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक जबाबदारी वि ...

साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी सेवा द्या : अभय बंग यांचे डॉक्टरांना आवाहन - Marathi News | Give services to non-existent places: Abhay Bang's doctor appealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साधने उपलब्ध नसलेल्या ठिकाणी सेवा द्या : अभय बंग यांचे डॉक्टरांना आवाहन

आज आपल्याला जी पदवी बहाल करण्यात आली आहे, तिच्या मागची बाजू कोरी आहे. त्यावर काय लिहायचे ते आपल्या हातात आहे. हातातील अंगठी अंधारात पडली असताना, उजेडात शोधण्याला अर्थ राहत नाही. त्याचप्रमाणे जिथे साधने उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी आपली सेवा देऊन आपणच व्यव ...

मेयो :  एका परिचारिकेवर ४० रुग्णांचा भार - Marathi News | Mayo: The weight of 40 patients on a Nurse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो :  एका परिचारिकेवर ४० रुग्णांचा भार

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मेयो प्रशासन ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’सारखे नवे विभाग निर्माण करीत आहे. खाटांची संख्या ५९० वरून ८३३ वर गेली आहे. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची पद ...

मेयो : निवासी डॉक्टरांचा संप मागे - Marathi News | Mayo: Resident doctors's strike call off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो : निवासी डॉक्टरांचा संप मागे

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयाची सुरक्षा चव्हाट्यावर आली. याला गंभीरतेने घेत निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. वैद्यकीय शिक्षण व ...

मेयो : डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित - Marathi News | Mayo: Affected patient services due to a doctor's strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो : डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. गुरुवारी हा संप कायम राहिल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. नियोजित शस्त्रक् ...