कोरोनाच्या लढ्यात सर्वात समोर असलेल्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना नागपूर पोलीस बिनतारी संदेश विभाग व एअरो थ्रॉटलच्या वतीने अनोखी मानवंदना देण्यात आली. मेयो रुग्णालयावर ड्रोनच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
जिल्हा प्रशासन आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) पुढाकारामुळे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमधील ‘पॉलिमरेज चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) हे यंत्र मंगळवारी मेयोला उपलब्ध झाले. या यंत्रामुळे एकाच दिवशी २५० वर नमुन ...
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या नमुन्याची आठ दिवसानंतर तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. १४ दिवसानंतर या रुग्णाचे पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत आज शुक्रवारी पहिल्या टप्प्यात १५ संशयितांचे नमुने तपासण्यात आले. यात सर ...
विदर्भासह छत्तीसगड व मध्य प्रदेशातील कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याची जबाबदारी असलेल्या नागपुरातील मेयोच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र शुक्रवारी अचानक बंद पडले. ...
बुधवारपासून दिल्लीसह निजामुद्दीन मरकज येथून आलेल्या प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याने प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
छोट्याशा चुकीमुळे इस्पितळातील अनेकांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची भीती असते. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून ‘कोरोना’ रुग्णांसाठी ‘कोवि-सेफ’ ही भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे ...
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाला. रुग्णालयातील १४ दिवस पूर्ण झाल्याने व तीनही नमुने निगेटिव्ह आल्याने गुरुवारी मेयोतून रुग्णवाहिकेने त्याला घरी सोडण्यात आले. ...