लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)

Indira gandhi medical college, nagpur, Latest Marathi News

१५ दिवसात मेयोची बंद 'ओटी' सुरू करा : संचालक लहाने यांचे निर्देश - Marathi News | Start 'OT' of Mayo in 15 days: Director Lahane's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ दिवसात मेयोची बंद 'ओटी' सुरू करा : संचालक लहाने यांचे निर्देश

मेयोचे सर्जिकल कॉम्प्लेक्समधील चार विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना दोन वर्षातच ‘फंगस’ लागतेच कसे, असा जाब विचारीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्यराव लहाने यांनी चांगलेच धारेवर धरले. येत्या १५ दिवसात बंद शस्त ...

मेयो इस्पितळ : ४० रुग्णांमागे १ परिचारिका - Marathi News | Mayo Hospital: 40 nurses for 1 patient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो इस्पितळ : ४० रुग्णांमागे १ परिचारिका

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. एका परिचारिकेवर सुमारे ४० रुग्णांचा भार पडला आहे. तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे आदर्श प्रमाण मागे पडले आहे. ...

मेयोतील पीजीच्या जागा शंभरी गाठणार! - Marathi News | PG seats in Mayo reach 100! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोतील पीजीच्या जागा शंभरी गाठणार!

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ८२ वरून १०० वर पोहचण्याची शक्यता आहे. ...

मेयोच्या आगीची ‘डीएमईआर’कडून चौकशी - Marathi News | Investigation of Mayo's fire by 'DMER' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोच्या आगीची ‘डीएमईआर’कडून चौकशी

मेयोच्या आगीची वैद्यकीय शिक्षण विभाग व संचालनालयाने (डीएमईआर) दखल घेतली आहे. संबंधित प्रकरणाचा अहवाल पाठविण्याची सूचना अधिष्ठात्यांना केल्या आहेत. ...

मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू - Marathi News | On average 172 deaths a month at Mayo Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे. ...

मेयोत आग : नऊ नवजात बालकांचे वाचले प्राण - Marathi News | Mayo Fire: Survivors of Nine Newborns babies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोत आग : नऊ नवजात बालकांचे वाचले प्राण

परिचारिकेने प्रसंगावधान दाखवून नऊ बालकांना तातडीने दुसऱ्या जवळच्या खोलीत हलविले, आणखी दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर अघटित घडले असते. ...

सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर होतात गायब  : मेयोतील प्रकार - Marathi News | The senior doctor disappears in the evening: Incident in Mayo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर होतात गायब  : मेयोतील प्रकार

सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयातून गायब होत असल्याने, त्यांचा वचक राहत नसल्याने असे प्रकार रोजच घडत असल्याच्या तक्रारी आहेत. ...

मेयोत लोकप्रतिनिधीच्या मुलाच्या उपचारात हयगय प्रकरण : तीन डॉक्टरांची सेवा समाप्त - Marathi News | In Mayo People's Representative's son treatment negligence case: Three doctors terminated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोत लोकप्रतिनिधीच्या मुलाच्या उपचारात हयगय प्रकरण : तीन डॉक्टरांची सेवा समाप्त

दोन तासानंतरही एका लोकप्रतिनिधीच्या मुलाला उपचार मिळाला नाही. याची गंभीर दखल मेयो प्रशासनाने घेत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तीन ‘कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर’वर (सीएमओ) कठोर कारवाई करीत त्यांची सेवा समाप्त केली. ...