इंदिरा गांधी, मराठी बातम्या FOLLOW Indira gandhi, Latest Marathi News
नेते आपल्या लहान मुलांनाही घेऊन विमानतळावर येतील इतकी मोकळीक त्यावेळी होती, नेतेही या मुलांबरोबर बोलत, त्यांची विचारपूस करत. कसलीही सुरक्षा व्यवस्था त्याआड येत नसे ...
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवूून लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली अन् पुण्यात प्रचाराला आल्या ...
सणस मैदानावर पूर्वी कधीतरी, तीन चार वर्षांपूर्वी इंदिरा गांधीची सभा झाली झाल्याने त्यांना परिसर ओळखीचा वाटत होता, पण खात्री पटत नव्हती ...
लीलाताई मर्चंट पुणे शहरातील पहिल्या महिला आमदार ठरल्या असून आमदारकीची ५ वर्षे त्यांनी बरेच काही काम करून प्रामाणिकपणे काढली ...
आठवणीतील निवडणूक १९८०: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विमानतळावर जाहीर केलेला उमेदवार बदलून नवख्या अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली. ...
एसएफआयला देशभरात रुजवण्यात येचुरी यांचा वाटा खूप मोठा. पुढे ते पॉलिटब्युरोचे सदस्य आणि पक्षाचे सरचिटणीसही झाले. ...
'इमर्जन्सी' सिनेमा ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण, सेन्सॉर प्रमाणपत्रच नसल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय. ...
कंगना राणौतने सोशल मीडियावर गीतकार मनोज मुंतशीर यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ...