लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडोनेशिया

इंडोनेशिया, मराठी बातम्या

Indonesia, Latest Marathi News

तीन दिवसांत 'तिचे' ३१ हजार कोटी रुपये बुडाले! कसे काय? कोण आहे 'ही' महिला, जाणून घ्या - Marathi News | Who is Marina Budiman who lost 31,000 crore rupees in just three days know more details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तीन दिवसांत 'तिचे' ३१ हजार कोटी रुपये बुडाले! कसे काय? कोण आहे 'ही' महिला, जाणून घ्या

एका रात्रीत वर्तमान आणि भविष्य कसं बदलतं याचं हे एक ठळक उदाहरण! ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा बिकिनी लूक! नवऱ्यासोबत बालीमध्ये साजरा केला वाढदिवस - Marathi News | bigg boss marathi fame actress yogita chavan shared bikini look photos celebrated birthday in bali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा बिकिनी लूक! नवऱ्यासोबत बालीमध्ये साजरा केला वाढदिवस

नवरा बायको आठवडाभरापासून बालीमध्ये आहेत. ३ मार्चला त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर काल अभिनेत्रीचा वाढदिवसही तिथेच सेलिब्रेट केला. ...

"ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते?" योगी आदित्यनाथ यांचा भारतातील अल्‍पसंख्‍याकांना थेट सवाल - Marathi News | Can they accept that their ancestor was Lord Rama Yogi Adityanath asks minorities in India | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते?" योगी आदित्यनाथ यांचा भारतातील अल्‍पसंख्‍याकांना थेट सवाल

भारतात राहून, या भूमिचा उपभोग घेणारा, एक मोठा समूह, जो दुर्दैवाने केवळ मतपेटी बनून राहिला आहे, ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते? असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

"भारताने बदला घेतला...", इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींवर पाकिस्तान नाराज; नेमकं कारण काय? - Marathi News | India took revenge Pakistan is angry with the President of Indonesia What is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताने बदला घेतला...", इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींवर पाकिस्तान नाराज; नेमकं कारण काय?

इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो २६ जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिनानिमित्त आले होते. ...

लोकशाहीचे अनोखे पर्व; प्रजासत्ताक दिनाचे १९५० पासूनचे प्रमुख पाहुणे.. जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | Chief Guests of India's Republic Day since 1950 Know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीचे अनोखे पर्व; प्रजासत्ताक दिनाचे १९५० पासूनचे प्रमुख पाहुणे.. जाणून घ्या एका क्लिकवर

संदीप आडनाईक, उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या ... ...

VIDEO: "माझा डीएनए भारतीय"; इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींना हसू अनावर - Marathi News | My DNA is Indian Indonesia President said this in front of PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "माझा डीएनए भारतीय"; इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींना हसू अनावर

Independence Day: इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...

दहशतवादापासून ते सागरी सुरक्षेपर्यंत..., भारत-इंडोनेशिया करार...; घेण्यात आले महत्वाचे निर्णय - Marathi News | From terrorism to maritime security India-Indonesia agreement Big decisions between pm modi indonesian president prabowo subianto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादापासून ते सागरी सुरक्षेपर्यंत..., भारत-इंडोनेशिया करार...; घेण्यात आले महत्वाचे निर्णय

दहशतवादापासून ते अनेक क्षेत्रांमध्ये काम करण्यासंदर्भात करार... पंतप्रधान मोदींनी रामायण आणि महाभारताचाही उल्लेख केला... ...

Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक स्वखर्चातून इंडोनेशियाला जाणार, दूध व्यवसाय व तेथील तंत्रज्ञानाच्या अभ्यास करणार - Marathi News | 18 directors of Kolhapur District Cooperative Milk Producers Union GOKUL will go on a 10 day visit to Indonesia | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक स्वखर्चातून इंडोनेशियाला जाणार, दूध व्यवसाय व तेथील तंत्रज्ञानाच्या अभ्यास करणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ( गोकुळ ) १८ संचालक रविवार (दि. १२)पासून १० दिवस परदेश ... ...