लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडोनेशिया

इंडोनेशिया

Indonesia, Latest Marathi News

सात्विक आणि चिरागनं रचला इतिहास! 'जगज्जेत्या'ला नमवून इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले - Marathi News |  Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty become the first Indian Doubles Pair to win a 1000 title, they defeated Chia-Soh in their ninth meeting of malasia in Indonesia Open 2023  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सात्विक आणि चिरागनं रचला इतिहास! इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले

Indonesia Open : भारताचे स्टार बॅटमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इतिहास रचला आहे. ...

इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण... - Marathi News | Active volcano mount bromo thousands Hindu worshipers reached for ritual in Indonesia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण...

Mount Bromo : या ज्वालामुखीची आश्चर्यजनक बाब म्हणजे याच्या टोकावर एक गणेसाचं मंदिर आहे. असं मानलं जातं की, या गणेशामुळेच येथील लोक सुरक्षित आहेत. ...

Indonesia: झाडाभोवती 'न्यूड फोटो' काढले, रशियन महिलेला देशातून हद्दपार केले - Marathi News | Russian woman deported for taking 'nude photos' around tree | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झाडाभोवती 'न्यूड फोटो' काढले, रशियन महिलेला देशातून हद्दपार केले

Indonesia: इंडोनेशियाच्या बालीमधील एका प्राचीन झाडासमोर नग्न फोटो काढणे रशियन पर्यटक महिलेला महागात पडले. आधी तिला अटक झाली आणि आता बालीमधून इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी तिला हद्दपार केले आहे ...

Borneo New Capital: समुद्रात बुडतेय या बड्या मुस्लीम देशाची राजधानी! राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय  - Marathi News | The capital of indonesia is drowning in the sea indonesia shifting new capital to borneo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात बुडतेय या बड्या मुस्लीम देशाची राजधानी! राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय 

महत्वाचे म्हणजे, बुडणाऱ्या जकार्ता शहरात जवळपास 1 कोटी लोक राहतात. ...

मुंबईसारखेच दाटीवाटीचे शहर! समुद्रात बुडणार या देशाची प्रसिद्ध राजधानी; राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | A dense city like Mumbai? The famous capital Jakarta of Indonesia will sink into the sea water; The President took a big decision of change city | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबईसारखेच दाटीवाटीचे शहर! समुद्रात बुडणार या देशाची प्रसिद्ध राजधानी; राष्ट्रपतींचा मोठा निर्णय

ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिंका, हिमालयातील बर्फ वेगाने वितळत आहे. यामुळे मुंबईसह समुद्रालगतची अनेक शहरे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...

फेसबुकने बनवली जोडी! भारतीय तरुणाच्या प्रेमात वेडी झाली इंडोनेशियाची तरुणी अन् मग...  - Marathi News | up deoria love happened on facebook sanwar returned with foreign bride after marrying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकने बनवली जोडी! भारतीय तरुणाच्या प्रेमात वेडी झाली इंडोनेशियाची तरुणी अन् मग... 

इंडोनेशियातील एक तरुणी उत्तर प्रदेशच्या तरुणाच्या प्रेमात पडली आहे. ...

Relationship: लग्नाआधी ठेवता येणार नाहीत शरीर संबंध, लिव्ह इनवरही बंदी, या देशाने उचललं पाऊल  - Marathi News | Relationship: Can't have physical relations before marriage, ban on live-in, steps taken by this country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्नाआधी ठेवता येणार नाहीत शरीर संबंध, लिव्ह इनवरही बंदी, या देशाने उचललं पाऊल 

Relationship: जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाने या आठवड्यात एक अधिकृत कायदा पारित केला आहे. त्याअंतर्गत विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाची शिक्षा दिली जाईल. ...

भूकंपामुळे उघड्यावर आला संसार...; मृतांचा आकडा २६८ वर, १५१ अद्यापही बेपत्ता - Marathi News | Due to the earthquake, many families on the road; The death toll rises to 268, with 151 still missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपामुळे उघड्यावर आला संसार...; मृतांचा आकडा २६८ वर, १५१ अद्यापही बेपत्ता

सियांगजूर शहराजवळ सोमवारी दुपारी झालेल्या ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात १०८३ लोक जखमी झाले असल्याची माहितीही संस्थेने पत्रकारांना दिली. ...