लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडोनेशिया

इंडोनेशिया

Indonesia, Latest Marathi News

बॉस असावा तर असा...! स्वखर्चानं कर्मचाऱ्यांना घेऊन गेला परदेशवारीला, १४ दिवस 'बाली'त धमाल - Marathi News | lavish working holiday boss took employees to trip resort waterfalls cocktails pool | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉस असावा तर असा...! स्वखर्चानं कर्मचाऱ्यांना घेऊन गेला परदेशवारीला, १४ दिवस 'बाली'त धमाल

एक दिवस तुमचा बॉस तुम्हाला म्हणाला की चला मी सर्व कर्मचाऱ्यांना एका निसर्गरम्य ठिकाणी पिकनिकला घेऊन जातोय...तेही माझ्या खर्चानं. जिथं रॉयल रिसॉर्ट आहे. ...

नुपूर शर्मा वादानंतर भारतावर सायबर हल्ले, 2000हून अधिक वेबसाइट हॅक; क्राइम ब्रँचची माहिती - Marathi News | Cyber attacks on India after Nupur Sharma controversy, more than 2000 websites hacked; Crime Branch Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुपूर शर्मा वादानंतर भारतावर सायबर हल्ले, 2000हून अधिक वेबसाइट हॅक; क्राइम ब्रँचची माहिती

मलेशिया आणि इंडोनेशियातील मुस्लिम हॅकर्स ग्रुपने भारतावर सायबर हल्ले सुरू केले आहेत. अहमदाबाद क्राइम ब्रँचने याबाबत माहिती दिली. ...

बोंबला! लग्नाच्या 10 महिन्यांनंतर झाला 'पती'चा भांडाफोड, पुरूष नाही तर महिला निघाला पती! - Marathi News | Indonesia : Wife found her husband is actually women after 10 months of marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नाच्या 10 महिन्यांनंतर झाला 'पती'चा भांडाफोड, पुरूष नाही तर महिला निघाला पती!

Woman Discovers Husband is Actually a Woman : लग्नानंतर महिलेला काही महिन्यांपर्यंत आरोपी महिला फसवत राहिली. आतापर्यंत नवरी सासरच्या लोकांना फसवून लुटत असल्याच्या घटना समोर येत होत्या. ...

खाद्यतेल स्वस्त होणार! इंडोनेशियाचा पाम तेलावरील बंदी उठविण्याचा निर्णय - Marathi News | indonesia to lift ban on palm oil exports from may 23 report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेल स्वस्त होणार! इंडोनेशियाचा पाम तेलावरील बंदी उठविण्याचा निर्णय

Indonesia to lift ban on palm oil exports from Monday : इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक देश आहे. ...

Thomas Cup : भारताची ऐतिहासिक कामगिरी, ७३ वर्षांत थॉमस चषक स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक - Marathi News | Thomas Cup : India beat 14-time champions Indonesia 3-0 to win a historic first Thomas Cup in the 73 year history of the tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची ऐतिहासिक कामगिरी, ७३ वर्षांत थॉमस चषक स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी  ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस  चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक.... ...

खाद्यतेलाच्या किंमतीत घट होणार? सरकार उचलणार महत्त्वाचं पाऊल - Marathi News | edible oil price hike in india government going to take these steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेलाच्या किंमतीत घट होणार? सरकार उचलणार महत्त्वाचं पाऊल

Ban On Palm Oil : कृषी मंत्रालय राष्ट्रीय तेलबिया अभियानावर काम करत असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे, असेही सुधांशू पांडे यांनी म्हटले आहे.  ...

महागाईचा फटका! खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढणार; इंडोनेशियाने वाढवल्या भारताच्या अडचणी - Marathi News | indonesian palm oil export ban set to raise indian inflation  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा फटका! खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढणार

Indonesian palm oil export ban : इंडोनेशियाने फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये निर्यात बंदी जाहीर केल्यापासून पाम तेल 6 टक्क्यांनी महाग झाले आहे. ...

Inflation: इंडोनेशियात एक लीटर पाम तेलाची किंमत २२ हजार रुपयांवर, भारतावरही होणार मोठा परिणाम  - Marathi News | Inflation: A liter of palm oil in Indonesia costs Rs 22,000, will have a big impact on India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडोनेशियात एक लीटर पाम तेलाची किंमत २२ हजार रुपयांवर, भारतावरही होणार मोठा परिणाम 

Inflation: इंडोनेशिया हा कच्च्या पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. मात्र हाच देश आता पाम तेलाच्या संकटाचा सामना करत आहे. येथील पाम तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ...