फॉर्मल घालणारी अधिक स्मार्ट आणि साडी नेसणारी अकार्यक्षम... असं कुणी सांगितलं? करिअरच्या सुरुवातीला मी ही तोच अनुभव घेतला आणि आज काळ बदलला तरी अनेकांच्या डोक्यातून ही कल्पना गेलेली नाही, असं सांगत आहेत पेप्सिको कंपनीच्या निवृत्त सीईओ इंद्रा नूयी. ...
मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेल्या पॅप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांनी राजकारणावर भाष्य केलं आहे. ...