लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंद्रा नूयी

इंद्रा नूयी, मराठी बातम्या

Indra nooyi, Latest Marathi News

इंद्रा नूयी सांगतात, 'साडी नेसायचे म्हणून मला कमी लेखलं!'-कोण म्हणतं साडी म्हणजे गावंढळ? - Marathi News | Indra Nooyi says, I was not taking to client meeting only because I wore a sari! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंद्रा नूयी सांगतात, 'साडी नेसायचे म्हणून मला कमी लेखलं!'-कोण म्हणतं साडी म्हणजे गावंढळ?

फॉर्मल घालणारी अधिक स्मार्ट आणि साडी नेसणारी अकार्यक्षम... असं कुणी सांगितलं? करिअरच्या सुरुवातीला मी ही तोच अनुभव घेतला आणि आज काळ बदलला तरी अनेकांच्या डोक्यातून ही कल्पना गेलेली नाही, असं सांगत आहेत पेप्सिको कंपनीच्या निवृत्त सीईओ इंद्रा नूयी. ...

"मी राजकारणात आल्यास तिस-या महायुद्धाला कारण ठरेन" - Marathi News | "If I come into politics, I will be the cause of the Third World War" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी राजकारणात आल्यास तिस-या महायुद्धाला कारण ठरेन"

मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेल्या पॅप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांनी राजकारणावर भाष्य केलं आहे. ...