विशेष सीबीआय न्यायालयाकडे तिने हा अर्ज केला आहे. तुरुंगवासात माझा मृत्यू झाला तर सीबीआय जबाबदारी घेईल का? असा प्रश्न देखील तिने आपल्या अर्जात विचारत जामीन मिळावा म्हणून विनंती केली आहे. ...
शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. खालावलेल्या प्रकृतीचे व कारागृहात जिवाला धोका असल्याचे कारण देत इंद्राणीने जून महिन्यात जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ...
आज या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असता कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला. इंद्राणी मुखर्जी सध्या तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्याप्रकरणी मुंबईच्या भायखाळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. ...
इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी २०१२मध्ये शीनाला शोधण्याची विनंती आपल्याला केली होती. मात्र काही दिवसांनी त्यांनी तिचा शोध लागल्याचे सांगून तपास थांबविण्याची विनंती केली होती, अशी साक्ष मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी सोमवारी सत्र न्यायालयात ...