लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

दिलासा! आता जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त; सीएमआयईचा दावा - Marathi News | inflation will decrease in india; CMIE's claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा! आता जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त; सीएमआयईचा दावा

‘सीएमआयई’ने म्हटले की, ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारातील कांद्याचा  भाव ४,६५४ रुपये प्रति क्विंटल होता. ...

रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! सामान्यांवर होणार परिणाम; 'या' गोष्टी महागणार - Marathi News | indian rupee fells to all time low due to fpi outflows global tension and strong dollar inflation to go up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! सामान्यांवर होणार परिणाम; 'या' गोष्टी महागणार

Rupee Vs Dollar News : भारतीय रुपयाने पुन्हा एकदा डॉलरसमोर मान टाकली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे देशात आयात महागाई वाढण्याचा धोका आहे. ...

सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ - Marathi News | cng price hike by 2 rupees check mahanagar gas limited new cng rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ

cng price hike : महागाईचा दर उच्चांकी पातळीवर असताना सामान्या लोकांना आणखी एक धक्का. आता सीएनजीचे दर वाढले. ...

'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत - Marathi News | rbi governor shashikant das stresses on achieving inflation rate of 4 percent loan emi rates likely to remain unchanged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत

inflation rate : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, चलनवाढीविरोधात केंद्रीय बँकेचा लढा अद्याप संपलेला नाही. यावेळी व्याजदराबाबत त्यांनी मोठं विधान केलं आहे. ...

निवडणूक प्रचारानिमित्याने वाढली पेट्रोल डिझेलची मागणी - Marathi News | Demand for petrol diesel increased due to election campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निवडणूक प्रचारानिमित्याने वाढली पेट्रोल डिझेलची मागणी

Yavatmal : इंधनाच्या मागणीत २० टक्क्यांनी झाली वाढ ...

India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद! - Marathi News | India Inflation Rate: Disagreement between RBI and Central Government regarding inflation, rate cut! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद!

Inflation Rate in India: आर्थिक सल्लागारांचे हे वक्तव्य येण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, उद्योग आपली क्षमता वाढवणे आणि विस्तारासाठी प्रयत्न करीत असताना बँकांनी व्याजदर सर्वांना अधिक परडण्याजोगे केले पाहिजेत. ...

एक्स्प्रेस-वे अन् मेट्रोमुळे मालमत्ता १५२% महाग; दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | 152% costlier property due to expressway and metro; Highest increase in Delhi-NCR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक्स्प्रेस-वे अन् मेट्रोमुळे मालमत्ता १५२% महाग; दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक वाढ

आंतरराष्ट्रीय माध्यम समूहाच्या अहवालानुसार, मालमत्तांच्या किमतींत नोएडामध्ये सर्वाधिक १५२ टक्के वाढ झाली आहे. ...

Onion Price : कांद्याने गाठला थेट शंभरीचा उंबरठा! - Marathi News | Onion Price: Onion reached the threshold of 100! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Onion Price : कांद्याने गाठला थेट शंभरीचा उंबरठा!

गेल्या आठवड्यात ७० ते ८० रुपयांपर्यंत मिळणारा कांदा आता ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. ...