लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

अंधेरीत महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचा आक्रोश मोर्चा; राज्य व केंद्र सरकारचा केला निषेध - Marathi News | Mumbai Congress protest march against inflation in Andheri; The state and central government protested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचा आक्रोश मोर्चा; राज्य व केंद्र सरकारचा केला निषेध

सरकारच्या विरोधात आज मुंबईतील अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकासमोर मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 'महिला आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता.  ...

ऐकावं ते नवलच! भारतात टोमॅटोचा 'भाव' वाढला; मग थेट दुबईवरून मागवलं १० किलोचं पार्सल - Marathi News |  Due to the increase in the price of tomatoes in India, a post about ordering 10 kg of tomatoes from Dubai is going viral on social media   | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऐकावं ते नवलच! भारतात टोमॅटोचा 'भाव' वाढला अन् दुबईवरून मागवलं १० किलोचं पार्सल

देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याचे चित्र आहे. ...

खाण्यापिण्याची चंगळ, कपडेही स्वस्त; महागाईचा दर घसरला - Marathi News | Food and drink are cheap, clothes are also cheap; Inflation rate fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाण्यापिण्याची चंगळ, कपडेही स्वस्त; महागाईचा दर घसरला

सलग तिसऱ्या महिन्यात घाऊक महागाईच्या दरात घट नाेंदविण्यात आली आहे. ...

खाण्यापिण्याची चंगळ, कपडेही स्वस्त; घाऊक महागाईचा ८ वर्षांचा नीचांक - Marathi News | Food and drink are cheap, clothes are also cheap; Wholesale inflation hits 8-year low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाण्यापिण्याची चंगळ, कपडेही स्वस्त; घाऊक महागाईचा ८ वर्षांचा नीचांक

३.८१ टक्के घाऊक महागाईचा दर २०१५मध्ये नाेंदविण्यात आला हाेता. १५.८१ टक्के दर जून २०२२मध्ये हाेता. ...

पाऊस आणि पुरामुळे तुमचे बजेट बिघडणार, जुलैमध्ये महागाई आणखी वाढणार! - Marathi News | your budget will worsen due to rain and flood inflation will increase further in july | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाऊस आणि पुरामुळे तुमचे बजेट बिघडणार, जुलैमध्ये महागाई आणखी वाढणार!

Inflation : डाळी, भाजीपाला आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती खूप वाढतील आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...

महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर; काय स्वस्त अन् काय महाग?, जाणून घ्या - Marathi News | Inflation at three-month high; What is cheap and what is expensive?, know about | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर; काय स्वस्त अन् काय महाग?, जाणून घ्या

तेल स्वस्त, डाळी महाग, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उत्पादनांचे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने उत्पादनच निघाले नसल्याने किमती वाढल्या आहेत.  ...

टोमॅटो, हिरवी मिरची @ १५०! पावसामुळे भाजीपाला कडाडला - Marathi News | tomatoes green chillies at 150 due to the rain the vegetables rate highly increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटो, हिरवी मिरची @ १५०! पावसामुळे भाजीपाला कडाडला

गृहिणी संतप्त; स्वयंपाकघराचे बजेट वाढले ...

टोमॅटोच्या वाढत्या दराचा सुनील शेट्टीलाही बसला फटका, म्हणाला, 'आमच्याही घरात...' - Marathi News | sunil shetty talks about tomato prices says he is also affected due to inflation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टोमॅटोच्या वाढत्या दराचा सुनील शेट्टीलाही बसला फटका, म्हणाला, 'आमच्याही घरात...'

सुनील शेट्टीने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. ...