लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

Inflation: सर्वसामान्यांवर बोजा वाढणार, साबण, शॅम्पू, चहासह हे पदार्थ महागणार  - Marathi News | The burden on common people will increase, soap, shampoo, tea will become expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसामान्यांवर बोजा वाढणार, साबण, शॅम्पू, चहासह हे पदार्थ महागणार 

Inflation: देशभरात महागाई वेगाने वाढत असताना सर्वसामान्यांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता दैनंदिन वापरातील साबण, शॅम्पू आणि टुथपेस्ट महाग होण्याची शक्यता आहे. ...

RBI Governor On Inflation : “कोणत्याही प्रकारचा बदल घाई ठरेल,” महागाई टार्गेटवर RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य - Marathi News | RBI Governor On Inflation Any kind of change would be too early shaktikant das Big Statement on Inflation Target | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“कोणत्याही प्रकारचा बदल घाई ठरेल,” महागाई टार्गेटवर RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य

सध्या महागाईची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे किरकोळ महागाईचे आकडे दोन दिवसांपूर्वी आले आहेत. ...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, गेल्या वर्षभरातील सर्वात कमी महागाईचा दर; IIP मध्येही वाढ! - Marathi News | big relief on inflation remained below 6 percent for the 2nd consecutive month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मोठा दिलासा, गेल्या वर्षभरातील सर्वात कमी महागाईचा दर; IIP मध्येही वाढ!

महागाईच्या आघाडीवर सरकार आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या खाली दिसला आहे. ...

महागाईने गारठवले; ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांची अवस्था चिंताजनक - Marathi News | Spurred by inflation; The situation of Indian students in Britain is alarming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईने गारठवले; ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांची अवस्था चिंताजनक

सातत्याने वाढत्या महागाईमुळे जेवणही खिसा रिकामा करीत आहे.  ...

भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचा आरोप - Marathi News | BJP saffron is not a symbol of sacrifice but indulgence Vidya Chavan allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचा आरोप

महागाई नियंत्रणात आणून बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही जनजागर यात्रा काढली ...

महागाईचा भस्मासुर आणि बचतीवरील व्याज मुंगीएवढे? - Marathi News | Inflation incineration and interest on savings as much as an ant? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महागाईचा भस्मासुर आणि बचतीवरील व्याज मुंगीएवढे?

विविध प्रकारच्या अल्पबचत योजना सुरू करण्यामागील मूळ उद्देश लक्षात घेऊन सरकारने आर्थिक निकषांच्या आधारावरच व्याजदर निश्चित करणे आवश्यक आहे. ...

पगार थोडे वाढले खरे... पण महागाईने सारे गिळले! - Marathi News | it is true that salary increased a little but inflation swallowed everything | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पगार थोडे वाढले खरे... पण महागाईने सारे गिळले!

सर्वात कमी वेतन मिळविणाऱ्यांची क्रयशक्ती कायम ठेवली नाही तर असमानता आणि गरिबी आणखी वाढेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिला आहे! ...

नव्या वर्षात सर्वसामान्यांना झटका! मदर डेअरीने दुसऱ्यांदा वाढवले दर, जाणून किती रुपयांनी महागले दूध - Marathi News | A shock to the common people in the new year! Mother Dairy hiked rates for the second time, knowing how much milk has become expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात सर्वसामान्यांना झटका! मदर डेअरीने दुसऱ्यांदा वाढवले दर, जाणून किती रुपयांनी महागले दूध

2022 मधील काहीच दिवस राहिले आहेत. काही दिवसात आपण 2022 मध्ये प्रवेश करणार आहे. नव्या वर्षात सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसणार आहे. ...