लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

Inflation: हुश्श... अखेर महागाई झाली कमी - Marathi News | Hush...Finally inflation has come down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हुश्श... अखेर महागाई झाली कमी

Inflation: महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. घाऊक आणि किरकाेळ महागाईच्या दरात माेठी घट झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, १८ महिन्यांनी घाऊक महागाईचा दर एकअंकी आकड्यात आला आहे. ...

एकाच दिवसांत मोदी सरकारसाठी दुहेरी आनंदाची बातमी; शेअर बाजारावर होणार परिणाम? - Marathi News | Double happy news for Modi Govt in same days;Retail Inflation Eases To 6.77% In October, Lowest In 3 Months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच दिवसांत मोदी सरकारसाठी दुहेरी आनंदाची बातमी; शेअर बाजारावर होणार परिणाम?

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना एका दिवसात दुहेरी आनंद मिळाला आहे. ...

किती ही महागाई? माणसांवर आता कोंबड्यांसाठीची ज्वारी खाण्याची वेळ, दरांत विक्रमी वाढ - Marathi News | How much is this inflation? Time for humans to eat sorghum for chickens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किती ही महागाई? माणसांवर आता कोंबड्यांसाठीची ज्वारी खाण्याची वेळ, दरांत विक्रमी वाढ

अन्नधान्याच्या दरांत विक्रमी महागाई, आता सर्वसामान्यांवर मिलबर गहू, पशुखाद्याची ज्वारी खाण्याची वेळ ...

Wholesale Inflation: दिवाळीने मोठा दिलासा दिला! घाऊक महागाई दरात दोन टक्क्यांची घट; ऑक्टोबरचे आकडे जाहीर - Marathi News | Wholesale price Inflation: Diwali gave a big relief! Two percent reduction in Wholesale inflation rate; October figures announced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीने मोठा दिलासा दिला! घाऊक महागाई दरात दोन टक्क्यांची घट; ऑक्टोबरचे आकडे जाहीर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतेच यावर भाष्य केले होते. ऑक्टोबरमध्ये महागाई दर कमी होऊ शकतो, असे ते म्हणाले होते. यामागे गेल्या सहा-सात महिन्यांत सरकार आणि आरबीआयने उचललेली पावले कारण असल्याचे ते म्हणाले होते.  ...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल स्वस्त होणार, जाणून घ्या कधी लागू होणार नवे दर - Marathi News | Great relief for the general public Edible oil will be cheaper crude palm oil cpo and palmolein oil became cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल स्वस्त होणार, जाणून घ्या कधी लागू होणार नवे दर

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्यतेलांच्या दरात मोठी घट झाली आहे. मागील आठवड्यात बाजारात कच्चे पामतेल आणि पामोलीन तेलाच्या दरात घट झाली आहे. ...

जगायचं कसं? किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव कडाडले, गरिबांची भाकरीही ताटातून गायब - Marathi News | How to live The prices of gas pulses along with groceries have gone up even the bread of the poor has disappeared from the plate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगायचं कसं? किराण्यासह गॅस, कडधान्ये यांचे भाव कडाडले, गरिबांची भाकरीही ताटातून गायब

हाताला काम मिळेना अन् महागाई पाठ साेडेना ! ...

महागाईचा सामना करण्याचा फाॅर्म्युला काय? सर्वसामान्यांनी कसं नियोजन करावं जाणून घ्या... - Marathi News | What is the formula to fight inflation Learn how common people can plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागाईचा सामना करण्याचा फाॅर्म्युला काय? सर्वसामान्यांनी कसं नियोजन करावं जाणून घ्या...

Pune Winter: थंडी वाढली अन् ऊबदार कपड्यांची बाजारपेठ सजली - Marathi News | The cold has come and the market for warm clothes has arrived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Winter: थंडी वाढली अन् ऊबदार कपड्यांची बाजारपेठ सजली

गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊबदार कपड्यांच्या खरेदीत दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ ...