लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

चीनची महागाई ठरवणार शेअर बाजाराची दिशा; गुंतवणूक वाढणार - Marathi News | China's inflation will determine the direction of the stock market; Investment will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनची महागाई ठरवणार शेअर बाजाराची दिशा; गुंतवणूक वाढणार

गतसप्ताहामध्ये बाजार बराच अस्थिर होता. त्यामुळे बाजारात मोठ्या घसरणी आणि चढाया बघायला मिळाल्या. ...

‘पन्नास खोके, महागाई ओके’, सांगलीत राष्ट्रवादीची महागाईविरोधात निदर्शने - Marathi News | NCP protests against inflation in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘पन्नास खोके, महागाई ओके’, सांगलीत राष्ट्रवादीची महागाईविरोधात निदर्शने

सांगली : राष्ट्रवादीने शनिवारी सांगलीत ‘पन्नास खोके, महागाई ओके’चा नारा देत वाढत्या महागाईविरोधात निदर्शने, तसेच राज्य व केंद्र शासनाचा ... ...

Inflation: मसाल्याची फोडणी देणेही परवडेना! किमतीत ३०% वाढ; तांदूळ, साबण महाग - Marathi News | Can't even afford to give a splash of spice! 30% increase in price; Rice, soap expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसाल्याची फोडणी देणेही परवडेना! किमतीत ३०% वाढ; तांदूळ, साबण महाग

Inflation: गेल्या काही वर्षांपासून मसाल्यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या केवळ दोन वर्षांमध्ये मसाल्यांच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, तांदूळ ३२ टक्के महाग झाला आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना मसल्याची फोडणी देणे महागले आहे. ...

महागाईचा आगडोंब! पाकिस्तानात टोमॅटो 500 आणि कांदा 400 रुपये किलो; भारताकडे मागणार मदत?  - Marathi News | pakistan faces inflation crisis may import onion and tomato from india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महागाईचा आगडोंब! पाकिस्तानात टोमॅटो 500 आणि कांदा 400 रुपये किलो; भारताकडे मागणार मदत? 

Pakistan Inflation : आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रचंड वाढले होते. त्यानंतर आता भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहत. ...

मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार, असे असतील नवे दर - Marathi News | In Mumbai, from September 1, milk will cost Rs 7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुधाला महागाईची उकळी! मुंबईत १ सप्टेंबरपासून दूध ७ रुपयांनी महागणार, असे असतील नवे दर

Milk price In Mumbai: अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. ...

India GDP: 'देशाचा GDP 7.4 टक्के दराने वाढणार, पुढच्या वर्षी हा वेग कायम राहणार'- निर्मला सीतारमण - Marathi News | India GDP: 'India's GDP will grow at a rate of 7.4 percent, this pace will continue next year' - Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाचा GDP 7.4 टक्के दराने वाढणार, पुढच्या वर्षी हा वेग कायम राहणार'- निर्मला सीतारमण

'जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे, अशा परिस्थितीत सावध पाउले टाकावी लागतील.' ...

काँग्रेसचे 'महंगाई पे चर्चा' आंदोलन; व्यापारी व ग्राहकांना विचारले महंगाई कम हुई की नही? - Marathi News | Congress agitation on inflation in nagpur asked traders and consumers whether the inflation has decreased or not? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे 'महंगाई पे चर्चा' आंदोलन; व्यापारी व ग्राहकांना विचारले महंगाई कम हुई की नही?

दरवाढीचे तुलनात्मक पत्रक वाटले ...

महागाई आता नोकऱ्यांवर उठली, अनेकांना मिळाला 'नारळ'; कंपन्यांकडून कर्मचारी कपात! - Marathi News | Inflation now hits on jobs many lost the jobs Employee reduction from companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई आता नोकऱ्यांवर उठली, अनेकांना मिळाला 'नारळ'; कंपन्यांकडून कर्मचारी कपात!

जगातील अनेक देशांत महागाईने मंदीचा प्रभाव वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात सुरू केली ...