लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

महागाईने बिघडवले बँडबाजा-बारातचे बजेट; लग्नाच्या हंगामाला सुरुवात, देशभरात ४० लाख लग्नांचा बार उडणार - Marathi News | wedding season start but Inflation worsens Marriage budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईने बिघडवले बँडबाजा-बारातचे बजेट; लग्नाच्या हंगामाला सुरुवात, देशभरात ४० लाख लग्नांचा बार उडणार

यंदा वर आणि वधू या दोन्ही पक्षांवर महागाईचा मार बसण्याची शक्यता आहे. महागाईमुळे लग्नासाठी येणाऱ्या खर्चात जवळपास ३० टक्क्यांची मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. ...

इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेसने वाजवला ‘भोंगा’, विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण - Marathi News | Congress plays Bhonga against fuel price hike in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेसने वाजवला ‘भोंगा’, विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण

कोल्हापूर : पेट्रोल , डिझेल, गॅस या इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी भोंगा वाजवून आंदोलन करत ... ...

Jitendra Awhad: दंगल माजवण्यासाठीच 'भोंगा' निर्माण केलाय, आव्हाडांचा जोरदार प्रहार - Marathi News | Jitendra Awhad: 'Bhonga' was created to provoke riots, Awhad attacks MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंगल माजवण्यासाठीच 'भोंगा' निर्माण केलाय, आव्हाडांचा जोरदार प्रहार

मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत. ...

घरांच्या बांधकामांवर संकट! स्टील, सिमेंटच्या किमती तातडीने कमी करण्याचे केंद्राला बिल्डरांचे साकडे - Marathi News | Crisis on housing construction! Builders call on Center to reduce steel and cement prices immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरांच्या बांधकामांवर संकट! स्टील, सिमेंटच्या किमती तातडीने कमी करण्याचे केंद्राला बिल्डरांचे साकडे

मुंबईतील घरांच्या किमती आधीच ५ ते ८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ...

Cement Price Hike: सामान्यांना झटका! घर बांधणे महागणार, सिमेंटच्या किमतीत 'इतकी' वाढ होणार... - Marathi News | Cement Price Hike: Shock to the common man! It will be more expensive to build a house, the price of cement will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना झटका! घर बांधणे महागणार, सिमेंटच्या किमतीत 'इतकी' वाढ होणार...

Cement Price Hike : मागील एका वर्षात सिमेंटचे दर 390 रुपयांवर पोहोचले आहेत. आता यात आणखी मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ...

“महागाई वाढतेय, PM नरेंद्र मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे”; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | ncp mahesh tapase criticised bjp over communal violence and inflation rate at high | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महागाई वाढतेय, PM नरेंद्र मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे”; राष्ट्रवादीची मागणी

देशात पुन्हा यूपीए सरकार येणार हे निश्चित असून, तो दिवस आता दूर नाही, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...

Nirmala Sitharaman on Inflation: एवढी कुठे महागाई वाढलीय? निर्मला सीतारामन यांची अमेरिकेत अजब रिअ‍ॅक्शन  - Marathi News | Nirmala Sitharaman on Inflation: CPI at 17-mth high: FM Sitharaman says India has not breached inflation target ‘so badly’ | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एवढी कुठे महागाई वाढलीय? निर्मला सीतारामन यांची अमेरिकेत अजब रिअ‍ॅक्शन 

महागाईवर निर्मला सीतारामन यांनी काही वर्षांपूर्वी मी खूप कांदा खात नाही, त्यामुळे दर माहिती नाहीत, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. आताही तसाच काहीसा प्रकार त्यांनी केला आहे. ...

सलूनचे दर ३० ते ५० टक्क्यांनी महागणार - Marathi News | Salon prices will go up by 30 to 50 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलूनचे दर ३० ते ५० टक्क्यांनी महागणार

१ मेपासून एसी सलूनमध्ये  वाढत्या महागाईनुसार ५० टक्के भाववाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच साध्या  सलूनमध्ये ३० टक्के  भाववाढ जाहीर करण्यात आली  आहे. ...