लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

महागाईचा भ़डका! सामान्यांच्या ताटातून गायब होऊ शकते डाळ; दरात तब्बल 16 टक्क्यांची वाढ - Marathi News | pulses price hike tur dal rate increased check details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा भ़डका! सामान्यांच्या ताटातून गायब होऊ शकते डाळ; दरात तब्बल 16 टक्क्यांची वाढ

Pulses Price Hike : महागाईच्या सामना करणाऱ्या जनतेला सध्या तरी दिलासा मिळण्याची कोणतीच आशा दिसत नाही. ...

५० रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल पंपावर लागली पाटी, नागरिक संतापले - Marathi News | A petrol pump in Nagpur has refused to sell petrol below Rs 50 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल पंपावर लागली पाटी, नागरिक संतापले

नागपुरातील एका पेट्रोल पंपाने ५० रुपयांच्या खाली पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे. ...

प्रचंड भाववाढ! खिसा गरम असेल तरच वार्षिक धान्य खरेदीस जा - Marathi News | Huge inflation! Only buy groceries annually if the pocket is filled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रचंड भाववाढ! खिसा गरम असेल तरच वार्षिक धान्य खरेदीस जा

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत धान्य, तांदळाचे भाव वाढले आहेत. यामुळे तुम्हाला बजेटही वाढवावे लागणार आहे. ...

महागाईच्या भडक्याला गॅसचे इंधन, मुंबईत CNG, PNG च्या दरात मोठी वाढ - Marathi News | In the wake of inflation, the price of CNG and PNG has gone up in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महागाईच्या भडक्याला गॅसचे इंधन, मुंबईत सीएनजी, पीएनजीच्या दरात मोठी वाढ

CNG and PNG Rate: देशातील महागाईचे रूप अधिकधिक भीषण होत चालले आहे. त्यात या महिन्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात काहीशी घट झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. ...

Edible Oil Prices | तेल झाले स्वस्त; पण जरा जपून ! - Marathi News | edible oil prices became cheaper but be careful of health in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Edible Oil Prices | तेल झाले स्वस्त; पण जरा जपून !

उन्हाळ्याच्या दिवसांत तेल कमी खाल्लेलेच बरे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे... ...

डोक्यावर सिलेंडर घेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला केंद्र सरकारचा निषेध - Marathi News | Taking the cylinder on his head, Minister Adv. yashomati Thakur protested against the central government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डोक्यावर सिलेंडर घेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला केंद्र सरकारचा निषेध

निवडणूक संपली की भाव वाढ हे काही योग्य नाही,  त्यामुळे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला. ...

Sri Lanka Crisis : आमची मातृभूमी वाचविण्यासाठी मदत करा...; लंकेतील विरोधीपक्षाची PM मोदींकडे मोठी मागणी - Marathi News | Sri lanka crisis Modi ji Help to save our motherland sajith premadasa message to PM Narendra Modi  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमची मातृभूमी वाचविण्यासाठी मदत करा...; लंकेतील विरोधीपक्षाची PM मोदींकडे मोठी मागणी

कमी होत चाललेली परकीय गंगाजळी आणि ईंधन तथा अन्नाची तीव्र टंचाईसोबतच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली श्रीलंका गेल्या काही दशकांत आपल्या  सर्वात खराब आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ...

"टाळ्या-थाळ्या वाजवून कोरोना पळू शकतो तर महागाई का नाही?"; सपा आमदाराचा खोचक सवाल  - Marathi News | up kanpur corona finish clapping why no inflation sp mla Amitabh Bajpai taunt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टाळ्या-थाळ्या वाजवून कोरोना पळू शकतो तर महागाई का नाही?"; सपा आमदाराचा खोचक सवाल 

Amitabh Bajpai : समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ बाजपेई यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवून एक अनोखं आंदोलन केलं आहे.  ...