लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

Sri lanka Crisis : महागाईचा आगडोंब! एका महिन्यात श्रीलंका उद्ध्वस्त; तांदूळ 500 रुपये किलो तर सिलिंडर 4,119 रुपये  - Marathi News | Srilanka Crisis prices of essential commodities rice sugar teas at record high | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महागाईचा आगडोंब! एका महिन्यात श्रीलंका उद्ध्वस्त; तांदूळ 500 रुपये किलो तर सिलिंडर 4,119 रुपये 

Sri lanka Crisis : महागाईचा आगडोंब पाहायला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस खरेदी करण्यासाठी लोकांना मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. ...

"उत्पन्न वाढवावे लागेल अन्...", वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी बाबा रामदेव यांचा सल्ला  - Marathi News | yoga guru baba ramdev is asked about fuel price hikes says people should work harder to deal with inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उत्पन्न वाढवावे लागेल अन्...", वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी बाबा रामदेव यांचा सल्ला 

Baba Ramdev : करनालमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर बोलताना नेत्यांवर निशाणा साधला आणि हा क्षुद्र राजकारणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

खुशखबर... सरकारी कर्मचाऱ्यांना पाडव्याआधीच गिफ्ट, पगारात झाली वाढ - Marathi News | Gifts to government employees before pay, salary increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर... सरकारी कर्मचाऱ्यांना पाडव्याआधीच गिफ्ट, पगारात झाली वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला ...

कोर्टाच्या आवारातील समोसा महागला, वकिलाने नाराज होत थेट राजीनामाच देऊन टाकला - Marathi News | an advocate resigns over samosa price rate in nagpur court canteen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोर्टाच्या आवारातील समोसा महागला, वकिलाने नाराज होत थेट राजीनामाच देऊन टाकला

डीबीएचे अधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा आपले खिसे भरण्यासाठी त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप बोगाटी यांनी केला आहे. ...

Diesel Prices Hike: महाराष्ट्रात डिझेलचा दर 100 रुपयांच्याही वर; पेट्रोलनंतर डिझेलनंही ठोकलं शतक - Marathi News | Diesel prices hike diesel prices breach rs 100 mark in Parbhani at Maharashtra  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात डिझेलचा दर 100 रुपयांच्याही वर; पेट्रोलनंतर डिझेलनंही ठोकलं शतक

महाराष्ट्रात डिझेलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ...

श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये ! - Marathi News | Rs 500 per kg of rice, Rs 100 per cup of tea in Sri Lanka! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये !

संपूर्ण देशात रसायनमुक्त शेती करण्याचा निर्णय श्रीलंकेला महागात पडला, या संकटात कोरोना काळातल्या घटत्या पर्यटनाने आणखी भर घातली! ...

संपादकीय: सगळे विकले तर पुढे काय? एअर इंडिया हे ताजे उदाहरण - Marathi News | Editorial: What if everyone sells? 2 Days strike of bharat band in india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: सगळे विकले तर पुढे काय? एअर इंडिया हे ताजे उदाहरण

एअर इंडिया हे ताजे उदाहरण. साहजिकच कायम नफा-तोट्याचे गणित मांडणाऱ्या भांडवलदारी व्यवस्थेत सार्वजनिक सेवांचा लाभ घेणाऱ्या सामान्य माणसाच्या खिशाला भुर्दंड पडू लागला ...

"1 हजाराचं सिलेंडर अन् 200 रुपयांचं तेल घेऊन फुकटचं रेशन शिजवायची मजा औरच ना?" - Marathi News | "Isn't it fun to cook a free ration with 1000 cylinders of oil and 200 rupees of oil?" Alka lamba on government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"1 हजाराचं सिलेंडर अन् 200 रुपयांचं तेल घेऊन फुकटचं रेशन शिजवायची मजा औरच ना?"

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) पुढील ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...