लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

“निवडणूक विजयानंतर मोदी सरकारची जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची भेट”: नाना पटोले - Marathi News | nana patole criticised pm modi govt over fuel lpg gas price hike and inflation goes up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निवडणूक विजयानंतर मोदी सरकारची जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची भेट”: नाना पटोले

महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर भाजपा नेते गप्प का, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...

Rahul Gandhi : "महागाईविषयी मोदींना विचारलं, तर ते म्हणतील 'थाली बजाओ'"; राहुल गांधींचा सणसणीत टोला  - Marathi News | opposition protest against increase in fuel price rahul gandhi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महागाईविषयी मोदींना विचारलं, तर ते म्हणतील 'थाली बजाओ'"; राहुल गांधींचा सणसणीत टोला 

Narendra Modi And Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढ आणि महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

मार्चमध्ये महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेल-गॅस एवढेच नाही तर आतापर्यंत 'या' गोष्टी महागल्या - Marathi News | inflation : petrol diesel price lpg price and cng price hike in march after elections | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मार्चमध्ये महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेल-गॅस एवढेच नाही तर आतापर्यंत 'या' गोष्टी महागल्या

Inflation : मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच वाढत असलेल्या महागाईमुळे जनतेला सातत्याने झटके बसत आहेत. ...

मोठा झटका! सर्वसामान्यांना फटका; जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 10 टक्के वाढ होण्याची शक्यता - Marathi News | everyday goods are expected to be expensive by 10 percent consumers are buying small packs to reduce expenses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा झटका! सर्वसामान्यांना फटका; जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

गहू, तेल आणि इतर पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत. ...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत पेट्रोलसाठी तासनतास रांगेत उभं राहिल्यानं 2 जणांचा मृत्यू, तर पेपरअभावी परीक्षा रद्द! - Marathi News | sri lanka two men die waiting in queue for fuel as economic crisis worsens exam postponed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत पेट्रोलसाठी तासनतास रांगेत उभं राहिल्यानं 2 जणांचा मृत्यू, तर पेपरअभावी परीक्षा रद्द!

सध्या श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशावरील कर्ज सातत्याने वाढत असून, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सध्या दिसत नाही. ...

आता कपड्यांची धुलाईसुद्धा महागणार, बड्या कंपनीने डिटर्जंट आणि बारच्या किमतीत केली मोठी वाढ  - Marathi News | Washing clothes will also be more expensive now, big companies have hiked the prices of detergents and bars. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कपड्यांची धुलाईसुद्धा महागणार, बड्या कंपनीने डिटर्जंट, बारच्या किमतीत केली मोठी वाढ 

Soaps & Detergents price Hikes : सर्वसामान्य लोक महागाईने होरपळून निघत असतानाच त्यांना महागाईचा अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

Supriya Sule: 'गरिबांनी जगायचं कसं? तेल 61 तर डाळीची किंमत 54 टक्क्यांनी वाढलीय' - Marathi News | Supriya Sule: 'How do the poor live? Oil prices rise by 61 per cent, pulses by 54 per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गरिबांनी जगायचं कसं? तेल 61 तर डाळीची किंमत 54 टक्क्यांनी वाढलीय'

Supriya Sule: लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान बोलताना देशांतर्गत वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेल्या दुष्परिणामाचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडला. ...

महागाई न वाढविण्यासाठी प्रयत्न; केंद्र सरकारकडून मंत्र्यांची एक समिती तयार  - Marathi News | Efforts to keep inflation at bay; A committee of ministers was formed by the central government says bhagwat karad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागाई न वाढविण्यासाठी प्रयत्न; केंद्र सरकारकडून मंत्र्यांची एक समिती तयार 

केंद्राकडून राज्याला जीएसटीचे साडेसव्वीस हजार कोटी मिळालेले नाहीत, याकडे लक्ष वेधले असता ‘जीएसटी काऊन्सिलमध्ये ठरल्याप्रमाणे एक ते दीड महिन्यात पैैसे मिळतील,’ असे त्यांनी सांगितले. ...