लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

नवरात्रीत असाही गरबा! एलपीजी गॅसच्या वाढलेल्या किंमतीचा निषेध करण्यासाठी महिलांनी सिलेंडर भोवतीच खेळला गरबा - Marathi News | Women in Telangana playing garaba around LPG gas to protest lpg price hike video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एलपीजी गॅसच्या वाढलेल्या किंमतीचा निषेध करण्यासाठी महिलांनी सिलेंडर भोवतीच खेळला गरबा...

लोक गॅसच्या वाढलेल्या किमतींबाबत आपापल्या पद्धतीने विरोध व्यक्त करत आहेत, तेलंगणातील जमीकुंता गावातल्या महिलांनी एक नवीन मार्ग अवलंबला. इथल्या महिलांनी नवरात्रीला सिलेंडरभोवती गरबा खेळून आपला निषेध व्यक्त केला. ...

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, कमर्श‍ियल LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या - Marathi News | Inflation LPG price hike first day of October month commercial cylinder expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, कमर्श‍ियल LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या

यापूर्वी 1 सप्टेंबरला घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेत असतात. ...

तुमचा गॅस महागतोय त्याला चीनच जबाबदार, ही आहेत कारणं | LPG Cylinder Price Hike | India News - Marathi News | China is responsible for the high price of your gas, these are the reasons LPG Cylinder Price Hike | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचा गॅस महागतोय त्याला चीनच जबाबदार, ही आहेत कारणं | LPG Cylinder Price Hike | India News

तुमचा गॅस महागतोय त्याला चीनच जबाबदार, ही आहेत कारणं | LPG Cylinder Price Hike | India News ...

सणासुदीसाठी उडीद, डाळींची करणार आयात - Marathi News | centre govt will import urad and pulses for festivals pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीसाठी उडीद, डाळींची करणार आयात

महागाईच्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे उपाय ...

महागाईचा धडाका सुरूच! आणखी एका धक्क्यासाठी तयार रहा; LPG सिलेंडरनंतर, CNG-PNG च्या किंमतीही वाढणार! - Marathi News | After LPG cylinders now the CNG PNG prices can increase up to 10 percent from october | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा धडाका सुरूच! आणखी एका धक्क्यासाठी तयार रहा; LPG सिलेंडरनंतर, CNG-PNG च्या किंमतीही वाढणार!

...तर मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही अशीच पावले उचलावी लागतील. ...

Crude Palm Oil: सुखवार्ता! खाद्यतेलाच्या किमती कमी होणार, सरकारनं पामतेलावरील आयात शुल्कात केली मोठी कपात - Marathi News | Government has reduced import duty on Crude Palm Oil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुखवार्ता! खाद्यतेलाच्या किमती कमी होणार, सरकारनं पामतेलावरील आयात शुल्कात केली मोठी कपात

खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी घट करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. ...

सणासुदीमध्ये खाद्यतेल महागलेलेच राहणार - Marathi News | Edible oil will remain expensive during the festival pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सणासुदीमध्ये खाद्यतेल महागलेलेच राहणार

शेंगदाणा तेल २०० रुपये प्रतिलीटरवर पाेहाेचले आहे, तर साेयाबीन, सूर्यफूल, राइस ब्रान इत्यादी तेलांचे दरही १९० ते २०० रुपये प्रतिलीटरच्या जवळपास आहेत. त्यातून डिसेंबरपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता नाही ...

महागाई... साबण, डिटर्जंटची दरवाढ; खर्च भागविताना दमछाक - Marathi News | Soap, detergent price hike; Exhaustion in sharing expenses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई... साबण, डिटर्जंटची दरवाढ; खर्च भागविताना दमछाक

काही उत्पादनांचे दर जैसे थे; मात्र वजन, संख्या केली कमी ...