लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्फोसिस

इन्फोसिस

Infosys, Latest Marathi News

Income Tax: आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश'; सीतारामननी इन्फोसिस, निलेकनींचा ट्विटरवर क्लास घेतला - Marathi News | Nirmala Sitharaman asks Infosys, Nandan Nilekani to fix glitches in new income tax e-filing portal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax: आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश'; सीतारामननी इन्फोसिस, निलेकनींचा ट्विटरवर क्लास घेतला

Income Tax new website glitches: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट इन्फोसिस आणि नंदन निलेकनींना टॅग करत चांगलेच सुनावले आहे. ...

Infosys चे सह-संस्थापक शिबुलाल यांनी खरेदी केले कंपनीचे १०० कोटी रूपयांचे शेअर्स - Marathi News | Infosys co founder Shibulal buys company shares worth Rs 100 crore bse share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys चे सह-संस्थापक शिबुलाल यांनी खरेदी केले कंपनीचे १०० कोटी रूपयांचे शेअर्स

Infosys Co-Founder buys Share : १०० कोटी रूपयांमध्ये शिबुलाल यांनी केले कंपनीचे ७.४५ लाख शेअर्सच खरेदी ...

भारीच! कोरोना संकटातही 'या' क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा पगार दुप्पट वाढला, जाणून घ्या, किती फायदा झाला? - Marathi News | despite coivd 19 pandemic employees of this sector to get double salary know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारीच! कोरोना संकटातही 'या' क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा पगार दुप्पट वाढला, जाणून घ्या, किती फायदा झाला?

Coivd 19 Pandemic Double Salary : कोरोना लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. तसेच काहींच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. बहुतांश क्षेत्रात पगाराच्या वाढीच्या उलट कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे.  ...

भारतातील 'या' कंपन्या आपल्या कर्मचारी आणि कुटुंबीयांना देणार मोफत करोनाची लस! - Marathi News | these companies in India will give free corona vaccine to their employees and families | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील 'या' कंपन्या आपल्या कर्मचारी आणि कुटुंबीयांना देणार मोफत करोनाची लस!

देशात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला आता वेग आला आहे. कोविडयोद्ध्यांनंतर आता सामान्य नागरिकांनाही कोरोनाची लस टोचण्याची मोहिम देशात सुरु झालीय. आता भारतातील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतलाय. जाणून घेऊयात... ...

IT क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्या आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार - Marathi News | Infosys Accenture to cover cost of Corona virus vaccine for employees and immediate family itc limited mahindra also started thinking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IT क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्या आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार

Corona Virus Vaccine : देशात आता करोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. ...

इन्फोसिस कंपनीच्या एम्प्लॉयी केअर सेंटरमध्ये अभियंत्याने घेतला गळफास - Marathi News | Infosys' Employee suicide in company's Care Center of pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्फोसिस कंपनीच्या एम्प्लॉयी केअर सेंटरमध्ये अभियंत्याने घेतला गळफास

crime news: राठोड याचे मित्र, कंपनीतील डॉक्टर व कर्मचारी यांच्या मदतीने पोलिसांनी राठोड याला बेशुद्धावस्थेत खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. ...

नोकरीचं नो टेन्शन! यंदाच्या वर्षात बड्या कंपन्यांमध्ये जम्बो भरती अन् मोठा पगारही - Marathi News | job recruitment and big salaries in big companies this year 2021 | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :नोकरीचं नो टेन्शन! यंदाच्या वर्षात बड्या कंपन्यांमध्ये जम्बो भरती अन् मोठा पगारही

कोरोनाच्या महामारीमुळे २०२० हे वर्ष नोकरदार वर्गासाठी अतिशय वाईट ठरलं असलं तरी २०२१ या वर्षात तरुणाईसाठी नोकऱ्यांची कमतरता भासणार नाही. कशी ते जाणून घेऊयात... ...

फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या - Marathi News | top four IT companies may give jobs to 91 thousand freshers for this financial year | Latest career News at Lokmat.com

करिअर :फ्रेशर्सना सुवर्ण संधी! 'या' क्षेत्रातील टॉप कंपन्या देणार ९१ हजार नोकऱ्या

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस आणि विप्रो या देशातील टॉपच्या कंपन्या सुमारे ९१ हजार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  ...