लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

पृथ्वीवर इथे आहे गुलाबी रंगाचं पाणी असलेला तलाव, वैज्ञानिकही झाले होते हैराण - Marathi News | Pink lake in Australia weird lake bubblegum color scientists find reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वीवर इथे आहे गुलाबी रंगाचं पाणी असलेला तलाव, वैज्ञानिकही झाले होते हैराण

Pink Lake : तुम्ही कधी गुलाबी रंगाचं पाणी असलेला तलाव पाहिलाय का? नाही ना? असा एक तलाव आहे. सध्या या आगळ्या वेगळ्या तलावाला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होते आहे.  ...

सातत्याने वाढतीये हिमालयाची उंची; भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटांमुळे भूकंपात वाढ - Marathi News | height of the Himalayas increasing; Increase in earthquakes due to Indian and Eurasian tectonic plates | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सातत्याने वाढतीये हिमालयाची उंची; भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटांमुळे भूकंपात वाढ

भारतीय आणि यूरेशियन टेक्टोनिक प्लेटांच्या टक्करीमुळे या भागात सातत्याने भूकंप होतात. ...

आजही इथे लोक राहतात जमिनीखाली बनलेल्या घरात, 100 वर्ष जुन्या घरांमध्ये आहे सगळ्या सुविधा - Marathi News | Interesting Facts : People have lived for centuries in Tunisia underground houses | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आजही इथे लोक राहतात जमिनीखाली बनलेल्या घरात, 100 वर्ष जुन्या घरांमध्ये आहे सगळ्या सुविधा

एक असं ठिकाण आहे जिथे लोक जमिनीखाली खोलवर घरं तयार करून राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं कारणही धक्कादायक आहे.  ...

82 वर्ष जगला पण आयुष्यात एकाही महिलेला न बघता मरण पावला हा पुरूष, कारण... - Marathi News | Man lived for 82 years and died without ever seeing a woman | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :82 वर्ष जगला पण आयुष्यात एकाही महिलेला न बघता मरण पावला हा पुरूष, कारण...

938 मध्ये 82 वर्षांचे असताना टोलोटस यांचं निधन झालं. माउंट एथोसेच्या लोकांकडून त्यांना खास पद्धतीने दफन करण्यात आलं. ...

टायटॅनिकपेक्षा पाचपट मोठे जहाज; एकाचवेळी 10 हजार लोक करू शकतील प्रवास, पाहा... - Marathi News | icon of seas cruise ship, A ship five times larger than the Titanic; 10 thousand people can travel at the same time, see | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :टायटॅनिकपेक्षा पाचपट मोठे जहाज; एकाचवेळी 10 हजार लोक करू शकतील प्रवास, पाहा...

रॉयल कॅरेबियनचे 'आयकॉन ऑफ द सीज' लवकरच प्रवासावर निघणार असून, यासाठी बुकिंगही सुरू झाले आहे. ...

रस्त्त्याच्या बाजूला असलेल्या माइल्स स्टोनला वेगवेगळा रंगा का असतो? जाणून घ्या कारण - Marathi News | What milestone colour indicate know details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्त्याच्या बाजूला असलेल्या माइल्स स्टोनला वेगवेगळा रंगा का असतो? जाणून घ्या कारण

Milestone Colour : तुम्हाला माहीत आहे का? माइल स्टोनला असे वेगवेगळे रंग का दिले जातात? अनेकदा हायवे किंवा एखाद्या गावातून जाताना तुम्ही हे दगड पाहिले असतील. ...

पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये - Marathi News | america power ball lottery, american man won a whopping Rs 13,082 crore in the lottery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये

ही लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे. ...

विमानात पायलट आणि को-पायलटला वेगवेगळं जेवण का दिलं जात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why the pilot and co-pilot are given separate meals in the plane know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानात पायलट आणि को-पायलटला वेगवेगळं जेवण का दिलं जात? जाणून घ्या कारण...

Plane Interesting Facts : अनेकांना हे माहीत नसेल की, विमान प्रवासादरम्यान लोक जास्त गॅस सोडतात. त्यामुळे विमानातील दुर्गंधी कमी करण्यासाठी कोळाशाच्या फिल्टरचा वापर केला जातो. ...