लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

कपलने एका घराच्या किंमतीत खरेदी केलं पूर्ण गाव, बसल्या-बसल्या होते कमाई! - Marathi News | Couple bought entire village for 3 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कपलने एका घराच्या किंमतीत खरेदी केलं पूर्ण गाव, बसल्या-बसल्या होते कमाई!

एका ब्रिटीश कपलने सुद्धा असंच केलं आणि एका आलिशान घराच्या किंमतीत फ्रान्समध्ये जाऊन एक पूर्ण गाव खरेदी केलं. ...

नारळात पाणी कुठून येतं? प्यायले तर खूपदा असाल पण, याचं उत्तर माहीत नसेल! - Marathi News | From where water comes in coconut, know the interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नारळात पाणी कुठून येतं? प्यायले तर खूपदा असाल पण, याचं उत्तर माहीत नसेल!

Knowledge : अनेकदा असं होतं की, लहान मुलेही त्यांच्या सवयीप्रमाणे नारळात पाणी कुठून येतं? असं विचारून जातात. पण त्यावेळी अनेकांकडे याचं नेमकं उत्तर नसतं. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत. ...

भारतातही आहे बरमुडा ट्रायंगल, जेथून परत येणं आहे अशक्य; रहस्यमय आहे ठिकाण... - Marathi News | Shangri la valley well known second Bermuda triangle in world in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातही आहे बरमुडा ट्रायंगल, जेथून परत येणं आहे अशक्य; रहस्यमय आहे ठिकाण...

Shangri La Valley Mystery : इथे जेव्हाही एखादं विमान वरून जातं ते आपोआप खाली पडतं. पण अनेकांना हे माहीत नाही की, भारतातही असं एक ठिकाण आहे. जेथून परत येणं अशक्य आहे. ...

12 बायका, 102 मुले अन् 578 नातवंडे, विसरून जातो आपल्या मुलांच नावे.... - Marathi News | Yuganda man had 12 wives 102 children 578 grandchildren forgets his children names | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :12 बायका, 102 मुले अन् 578 नातवंडे, विसरून जातो आपल्या मुलांच नावे....

Trending News: इतकी मुलं झाल्यानंतर त्याने त्याचा विचार बदलला. तो गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्याचा विरोध करतो आणि त्याऐवजी आपल्या पत्नींना कंट्रोल करण्यासाठी गोळ्या देतो.  ...

गणिताचा जुगाड करून एक-दोन नाही तर 14 वेळा जिंकला जॅकपॉट, 2.5 अब्ज रूपये कमावले! - Marathi News | Mathematician Stefan Mandel who won lottery 14 times with a simple maths formula | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गणिताचा जुगाड करून एक-दोन नाही तर 14 वेळा जिंकला जॅकपॉट, 2.5 अब्ज रूपये कमावले!

एक व्यक्ती असाही आहे ज्याने आयुष्यात एक-दोन वेळा नाही तर 14 वेळा जॅकपॉट आपल्या नावावर केला. त्याने इतके पैसे जिंकले ज्यांचा त्याने कधी विचारही केला नसेल. ...

भारतात एका रेल्वेची किती असते किंमत? जाणून घ्या उत्तर.... - Marathi News | Do you know the cost of one train including engine and coach | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतात एका रेल्वेची किती असते किंमत? जाणून घ्या उत्तर....

Indian Railway :तुम्ही कधी विचार केलाय का की, एक रेल्वे बनवण्यात किती खर्च येतो. नुकताच बालासोर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर हा  प्रश्न सोशल मीडियावर समोर आला.  ...

इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण... - Marathi News | Active volcano mount bromo thousands Hindu worshipers reached for ritual in Indonesia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे मुस्लिमांची संख्या जास्त पण हिंदू पद्धतीने सगळे करतात ज्वालामुखीची पूजा, कारण...

Mount Bromo : या ज्वालामुखीची आश्चर्यजनक बाब म्हणजे याच्या टोकावर एक गणेसाचं मंदिर आहे. असं मानलं जातं की, या गणेशामुळेच येथील लोक सुरक्षित आहेत. ...

Japan Smiling Classes: कोरोनाचा परिणाम, जपानी नागरिक हसणं विसरले; आता पैसे देऊन लावताहेत हसण्याचे क्लास, पाहा... - Marathi News | Japan Smiling Classes: As a result of Corona, Japanese citizens forgot to smile; Laughter classes are now offered | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा परिणाम, जपानी नागरिक हसणं विसरले; आता पैसे देऊन लावताहेत हसण्याचे क्लास, पाहा...

Japan Smiling Classes: सध्या जपानमध्ये स्मायलिंग क्लासची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ...