लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

रेल्वे स्टेशनवरील पिवळ्या रंगाच्या बोर्डवर PH असं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या याचा अर्थ - Marathi News | Why is PH written on the yellow board at the railway station | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे स्टेशनवरील पिवळ्या रंगाच्या बोर्डवर PH असं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या याचा अर्थ

Indian Railways Facts: भारतीय रेल्वेचं जाळं हे जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे सेवेपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगात चौथ्या नंबरचं नेटवर्क आहे. लाखो लोक याने प्रवास करतात. ...

इथे आहे जगातली सगळ्यात रहस्यमय गुहा, आत बांधता येईल 40 मजली इमारत इतकी आहे जागा! - Marathi News | Hang son doong cave : The world largest cave could fit a 40 story building inside | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे आहे जगातली सगळ्यात रहस्यमय गुहा, आत बांधता येईल 40 मजली इमारत इतकी आहे जागा!

Hang son doong cave : ही अनोखी गुहा मध्य व्हिएतनामच्या जंगलात आहे. या गुहेला 'हॅंग सन डूंग' नावाने ओळखलं जातं. ...

लग्नानंतर फिरायला जाण्याला हनीमून का म्हटलं जातं? चंद्र आणि मधाचा काय आहे यात संबंध... - Marathi News | Why is the trip after marriage called honeymoon | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लग्नानंतर फिरायला जाण्याला हनीमून का म्हटलं जातं? चंद्र आणि मधाचा काय आहे यात संबंध...

Honeymoon : लग्नानंतर फिरायला जाण्याला हनीमून का म्हणतात? याचा मून म्हणजे चंद्रासोबत आणि हनी म्हणजे मधासोबत काय संबंध आहे? हनीमून शब्द आला कुठून? ...

16 वर्षीय विद्यार्थ्याला 170 कॉलेजमध्ये मिळालं अॅडमिशन, 74 कोटींची स्कॉलरशीपही मिळवली - Marathi News | Dennis Maliq Barnes16-year-old student Dennis Maliq Barnes gets admission in 170 colleges, gets scholarship worth 74 crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :16 वर्षीय विद्यार्थ्याला 170 कॉलेजमध्ये मिळालं अॅडमिशन, 74 कोटींची स्कॉलरशीपही मिळवली

या विद्यार्थ्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ...

श्वान रात्री जोरजोरात का रडायला लागतात? कारणं अशी ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल! - Marathi News | Why dogs cry at night know the reasons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वान रात्री जोरजोरात का रडायला लागतात? कारणं अशी ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल!

Why Dogs Cry At Night : अनेक लोक असंही म्हणतात की, रात्री श्वानांना जेव्हा भूत-आत्मा दिसतात त्यामुळे ते घाबरतात आणि रडू लागतात. पण खरंच यात काही तथ्य आहे का? चला जाणून घेऊ याबाबत... ...

जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर - Marathi News | Why is the colour of milk of all animals in the world white know reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या सगळ्या प्राण्यांच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर

Why is Colour of Milk White: कोणत्याही प्राण्याच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? जर तुम्ही याचा विचार केला नसेल तर आज आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत. चला जाणू घेऊ यामागचं कारण.... ...

तुरूंगात कैद्यांना का दिले जातात काळ्या-पांढऱ्या रंगाचे कपडे? कारण.... - Marathi News | Why do prisoners wear black and white dress in jail know about reason behind it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुरूंगात कैद्यांना का दिले जातात काळ्या-पांढऱ्या रंगाचे कपडे? कारण....

Prisoner Dress Code : तुरूंगातील कैद्यांना पांढऱ्या आणि काळ्या रंगाचेच कपडे दिलेले असतात. पण यांना असेच कपडे का दिले जातात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का... ...

श्वान जीभ बाहेर काढून श्वास घेत का बसतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण... - Marathi News | Why Dogs Hang Their Tongues Out When They Pant, Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वान जीभ बाहेर काढून श्वास घेत का बसतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण...

Why Dogs Hang Their Tongues Out When They Pant : थकल्यानंतर ते जीभ बाहेर काढून श्वास घेत बसतात. पण कधी विचार केलाय का की, श्वान जीभ बाहेर काढून का श्वास घेत बसतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर... ...