लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

कुणी आणि का घेतलं होतं जगातलं पहिलं चुंबन? जाणून घ्या किसच्या सुरूवातीचा इतिहास - Marathi News | Kissing technique across world and history of it amid discussion over Rahul Gandhi flying kiss during bharat jodo yatra | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कुणी आणि का घेतलं होतं जगातलं पहिलं चुंबन? जाणून घ्या किसच्या सुरूवातीचा इतिहास

Kissing History : मुद्दा जेवढ इंटरेस्टींग असतो, त्यावर चर्चाही तेवढ्या प्रकारे होईल. किसबाबतही असंच काहीसं आहे. एंथ्रोपोलॉजिस्ट वेगवेगळ्या थेअरी देतात की, चुंबनाची सुरूवात कशी आणि कुठे झाली. ...

जिद्दीला सलाम! तुटलेल्या मणक्यासह 'मून'ने केला 4800 किमीचा प्रवास; पण परत जाऊ शकणार नाही... - Marathi News | 'Moon' whale traveled 4800 km with a broken spine; But can't go back... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिद्दीला सलाम! तुटलेल्या मणक्यासह 'मून'ने केला 4800 किमीचा प्रवास; पण परत जाऊ शकणार नाही...

मणका मोडलेल्या मून नावाच्या हंपबॅख व्हेललने 4800 KM चा प्रवास केल्याने शास्त्रज्ञही चकीत झाले आहेत. ...

या शहरातील घड्याळात कधीच वाजत नाहीत १२, ११ वर अडकलीये सुई, जाणून घ्या कारण... - Marathi News | Solothurn the swiss town special affection with the number 11 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या शहरातील घड्याळात कधीच वाजत नाहीत १२, ११ वर अडकलीये सुई, जाणून घ्या कारण...

इथे प्रत्येक वस्तूच्या डिझाइनचा आणि या क्रमांकाचा काहीना काही संबंध आवर्जून असतो. ...

रेल्वे प्लॅटफॉर्मवर का बनवली जाते पिवळ्या रंगाची पट्टी? कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Yellow line on railway platform why know this reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे प्लॅटफॉर्मवर का बनवली जाते पिवळ्या रंगाची पट्टी? कारण वाचून व्हाल अवाक्...

Railway Station Platform: तुम्ही ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर जात असाल तर काही गोष्टी नोटीस केल्या असतील. पण त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला नसेल. ...

जंगलात धावताना दिसले छोटे-छोटे डायनासोर; Video पाहून तुम्हीही चकीत व्हाल... - Marathi News | Viral Video: Small dinosaurs were seen running in the forest; watch the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जंगलात धावताना दिसले छोटे-छोटे डायनासोर; Video पाहून तुम्हीही चकीत व्हाल...

डायनासोरच्या व्हिडिओमध्ये अनेकांना गोंधळात टाकले आहे. ...

जगाच्या तुलनेत भारतीय महिला आहेत जास्त रागीट, समोर आलं हे मोठं कारण... - Marathi News | Indian womans rage is at all time high as per gallup poll report | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगाच्या तुलनेत भारतीय महिला आहेत जास्त रागीट, समोर आलं हे मोठं कारण...

Gallup Report says women getting angrier:लोकांमध्ये तणाव आणि रागाचा स्तर वेगाने वाढत आहे. खासकरून भारतीय महिलांमध्ये. ग्लोबल सर्वेनुसार, भारतीय महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत रागाची भावना दुप्पट आहे. ...

न मारता मुंग्या किंवा मुंगळ्यांना घरातून कसे पळवाल? जाणून घ्या खास सोपे उपाय - Marathi News | How to control ants entry at your home know the tricks | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :न मारता मुंग्या किंवा मुंगळ्यांना घरातून कसे पळवाल? जाणून घ्या खास सोपे उपाय

How To Control Ants Entry At Your Home: जर मुंगळे किंवा मुंग्या कुणाला चावल्या तर खाजही येते आणि वेदनाही होते. मुंगळे जेवणाच्या शोधात घरात येतात. हे घरातून दूर करायचे असेल तर काही खास उपाय करावे लागतात. ...

'या' देशात लोकांपेक्षा जास्त आहे सायकलींची संख्या, सरकार टॅक्समध्ये देतीये सूट! - Marathi News | Netherlands government giving tax concession to cycle riders, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात लोकांपेक्षा जास्त आहे सायकलींची संख्या, सरकार टॅक्समध्ये देतीये सूट!

इंधनावर चालवल्या जाणाऱ्या वाहनांचा वापर कमी करुन प्रदूषणाला रोखण्यासाठी नेदरलॅंड हा देश सायकल चालवण्याला प्राधान्य देत आहे. या देशाची लोकसंख्या एकूण १.७ कोटी आहे. ...