लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

International cricket, Latest Marathi News

मंगोलिया संघ अवघ्या दहा धावांत झाला गारद - Marathi News | T20 Cricket: The Mongolian team was bowled out in just ten runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मंगोलिया संघ अवघ्या दहा धावांत झाला गारद

पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सुरु असलेल्या आशिया गटाच्या पात्रता फेरीत गुरुवारी आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला. सिंगापूरविरुद्ध मंगोलिया संघ १० षटकांत केवळ १० धावांवर बाद झाला. ...

‘फॅब फोर’मध्ये ज्यो रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ कसोटीत माघारले - Marathi News | Joe Root, Williamson at peak in 'Fab Four', Virat Kohli, Steve Smith retire from Tests after 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘फॅब फोर’मध्ये रूट, विल्यमसन शिखरावर, २०२० नंतर कोहली, स्मिथ कसोटीत माघारले

International Cricket : फॅब फोरच्या कामगिरीवर ‘इएसपीएन क्रिक इन्फो’ने रंजक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. लोकमतने आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करून दिली असून त्यावर एक नजर टाकू या... ...

क्रिकेट पंढरीमध्ये रंगणार कसोटीचा ‘महासंग्राम’, ११-१५ जूनदरम्यान लॉर्ड्सवर अंतिम लढत - Marathi News | ICC World Test Championship: The 'Mahasangram' of Tests will be played in Cricket Pandhari, the final at Lord's between 11-15 June | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट पंढरीमध्ये रंगणार कसोटीचा ‘महासंग्राम’, ११-१५ जूनदरम्यान लॉर्ड्सवर अंतिम लढत

ICC World Test Championship: ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या सत्राची अंतिम लढत ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ११ ते १५ जून २०२५ दरम्यान रंगेल,’ अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी केली. ...

तेल गेले तूपही गेले! पाकिस्तानची अशी ही 'शान', ३ वर्षांपासून आपल्याच घरात मार खाणारी मंडळी - Marathi News | PAK vs BAN 2nd Test Pakistan have been winless in home Tests for 1,303 days now | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तेल गेले तूपही गेले! पाकिस्तानची अशी ही 'शान', आपल्याच घरात मार खाणारी मंडळी

PAK vs BAN 2nd Test : बांगलादेशने सलग दुसरा सामना जिंकून पाकिस्तानचा २-० ने दारुण पराभव केला. ...

सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके - Marathi News | The eyes of these four legends on Sachin Tendulkar's records! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या विक्रमांवर 'या' चार दिग्गजांचा डोळा! लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात जो रूटची शतके

Sachin Tendulkar's Records: सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावणारा जो रूट सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या समीप जाऊन पोहचला आहे. येणाऱ्या काही वर्षांत तो हा विक्रम मोडूदेखील शकतो. ...

ट्वेंटी-२० मध्ये वर्चस्व गाजवणारा इंग्लंडचा स्टार निवृत्त; अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, कारण... - Marathi News | England player dawid malan retires from international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० मध्ये वर्चस्व गाजवणारा इंग्लंडचा स्टार निवृत्त; अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Dawid Malan Retirement : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणारा इंग्लंडचा स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. ...

"जय शाह ICC चे अध्यक्ष झालेच तर...", सुनिल गावस्कर यांचा मोठा दावा, भाकीत वर्तवलं - Marathi News | Sunil Gavaskar said, when Jay Shah becomes ICC Chairman, both men and women players worldwide will benefit  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जय शाह ICC चे अध्यक्ष झाले तर...", सुनिल गावस्कर यांचा मोठा दावा, भाकीत वर्तवलं

bcci secretary : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. ...

ही दोस्ती तुटायची नाय! आठवणींचे साक्षीदार; यशाचे 'शिखर' गाठणारी जोडी, रोहितची 'भारी' पोस्ट - Marathi News | shikhar dhawan retirement announcement Team India captain Rohit Sharma wished his friend | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयुष्यभराच्या आठवणींचे साक्षीदार; यशाचे 'शिखर' गाठणारी जोडी, रोहितची 'भारी' पोस्ट

shikhar dhawan retirement announcement : शिखर धवनसाठी कर्णधार रोहित शर्माची खास पोस्ट. ...