लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
कल्याण-डोंबिवलीकरांनी केली योगसाधना; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात - Marathi News | Kalyan-Dombivlikar made yoga help; International Yoga Day Excitement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीकरांनी केली योगसाधना; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शाळा, संस्थांतर्फे विविध ठिकाणी जागृती ...

आंतरराष्ट्रीय योगदिनी पालघर जिल्ह्यात कार्यक्रम - Marathi News | International Youth Day Program in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आंतरराष्ट्रीय योगदिनी पालघर जिल्ह्यात कार्यक्रम

वाड्यात कार्यक्रमाचे आयोजन; डहाणूत विक्रमी सहभाग ...

योगामुळे वय लपून राहतं सांगतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी - Marathi News | Actor Prajakta Mali says Yoga is hiding the age | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :योगामुळे वय लपून राहतं सांगतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी

योगामुळे वय लपून राहतं सांगतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी ...

अमित शहांनी पाठ फिरवताच लोकांकडून योगाच्या मॅटची पळवापळवी - Marathi News | A pandemonium broke out in Rohtak after amit shah's Yoga | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी पाठ फिरवताच लोकांकडून योगाच्या मॅटची पळवापळवी

अमित शहांच्या कार्यक्रमात लोकांकडून योगच्या मॅटची पळवापळवी ...

साडीतही योगा करणाऱ्या महिला - Marathi News | A woman do yoga in saree | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :साडीतही योगा करणाऱ्या महिला

साडीतही योगा करणाऱ्या महिला ...

शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूतीसाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी मोडक - Marathi News | Yoga is necessary for the strengthening - Collector Modak | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूतीसाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी मोडक

वाशिम : आजच्या धकाधकीच्या तथा व्यस्त जीवनात शरिरासोबतच मानसिकदृष्ट्या मजबूत राहायचे असेल तर नियमित योगाभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी येथे २१ जून रोजी केले. ...

योगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी - Marathi News | Yoga is the key to beauty said by actress Madhavi Kulkarni | Latest health Videos at Lokmat.com

हेल्थ :योगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी

योगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी ...

पुण्यातील महिलांनी सादर केले अनोखे बॅलन्स योगा नृत्य - Marathi News | Unique Balance Yoga Dance performed by women in Pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महिलांनी सादर केले अनोखे बॅलन्स योगा नृत्य

पुण्यातील महिलांनी सादर केले अनोखे बॅलन्स योगा नृत्य ...