लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी - Marathi News | International yoga day : India gave the world the mantra of being healthy through yoga - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी

International yoga day : आंतरराष्ट्रीय योग दिन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संपन्न ...

बाहेर आलेलं पोट फ्लॅट करण्यासाठी बेस्ट आहेत ही 3 योगासने, करून बघाच! - Marathi News | International Yoga Day 2023 : 3 best yoga asanas for reduce belly fat and weight loss- | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बाहेर आलेलं पोट फ्लॅट करण्यासाठी बेस्ट आहेत ही 3 योगासने, करून बघाच!

International Yoga Day 2023 : अलिकडे वाढलेली लठ्ठपणाची समस्याही योगाच्या माध्यमातून दूर केली जाऊ शकते. अशात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तीन आसने सांगणार आहोत. ...

International Yoga Day 2023: भारतीय प्राचीन योग साधनेला जागतिक प्रतिष्ठा देणारे द्वयी! - Marathi News | International Yoga Day 2023: Ramdev Baba and Prime Minister Modi made concerted efforts to give global prestige to Indian ancient yoga practice! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :International Yoga Day 2023: भारतीय प्राचीन योग साधनेला जागतिक प्रतिष्ठा देणारे द्वयी!

International Yoga Day 2023: योगसाधना ही भारताने जगाला दिलेली आरोग्य संजीवनी आहे; या द्वयींपूर्वी या योग साधनेचा जगभर प्रचार प्रसार कोणी केला ते पाहू. ...

International Yoga Day 2023: नियमित योगाभ्यासाने होणारे दहा फायदे वाचून चकित व्हाल! - Marathi News | International Yoga Day 2023: Ten benefits of regular yoga practice will amaze you! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :International Yoga Day 2023: नियमित योगाभ्यासाने होणारे दहा फायदे वाचून चकित व्हाल!

International Yoga Day 2023: २१ जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो, आपणही योग साधक म्हणून या मुहूर्तावर उपासना सुरू करायला हरकत नाही! ...

International Yoga Day 2023: जागतिक योग दिनासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ जून या तारखेचा प्रस्ताव का मांडला? जाणून घ्या! - Marathi News | International Yoga Day 2023: Why PM Modi proposed 21st June for World Yoga Day? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :International Yoga Day 2023: जागतिक योग दिनासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ जून या तारखेचा प्रस्ताव का मांडला? जाणून घ्या!

International Yoga Day 2023: २०१४ पासून जगभर योग दिवस साजरा होऊ लागला आहे, पण याच दिवसाचे प्रयोजन काय? सविस्तर वाचा...  ...

योग दिनानिमित्त मध्य प्रदेशमध्ये एक कोटी लोकांना जोडण्याचा प्रयत्न - Marathi News | An effort to connect one crore people in Madhya Pradesh on the occasion of international Yoga Day | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :योग दिनानिमित्त मध्य प्रदेशमध्ये एक कोटी लोकांना जोडण्याचा प्रयत्न

प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था श्री रामचंद्र मिशन आणि हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट राज्यातील प्रत्येक गावात सातत्याने योग आणि ध्यानाचे कार्य करत आहेत. ...

भाऊ कदमच्या झोपेवरुन कुशल बद्रिकेने घेतली फिरकी; 'आंतरराष्ट्रीय योग दिनी' शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Kushal Badrike share bhau kadam funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भाऊ कदमच्या झोपेवरुन कुशल बद्रिकेने घेतली फिरकी

Kushal Badrike: या व्हिडीओमध्ये भाऊ कदम आरामात झोपलेला दिसत आहे. आणि, भाऊ ज्या पद्धतीने झोपला आहे त्या स्थितीला कुशलने एक खास नाव दिलं आहे. ...

International Yoga Day 2021: भारतातील सात महान योग गुरु, ज्यांच्यामुळे योग सातासमुद्रापार पोहोचला - Marathi News | international yoga day 2021 these seven great yoga gurus in India who helped bring yoga across the ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योग दिवस: भारतातील सात महान योग गुरु, ज्यांच्यामुळे योग सातासमुद्रापार पोहोचला

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अशा काही महान योगगुरूंबाबत माहिती करुन घेऊया.... ...