लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत - Marathi News | India-China tensions must ease; Foreign Minister S. Jaishankar's opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

सैन्य माघारी घेण्याविषयीच्या अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल, असे जयशंकर म्हणाले. ...

अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत - Marathi News | Government jobs to be cut in US, hints from Ramaswamy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

भारतवंशीय विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांत मोठी कपात करण्याचे संकेत दिले. ...

माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये - Marathi News | Mike Tyson vs Jake Paul Fight: Mike Tyson's comeback after 19 years, Rs 168 crore for one fight | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

Mike Tyson vs Jake Paul Fight: दिग्गज माइक टायसन आणि जेक पॉलच्या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. ...

विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Tore up the Bill and did a dance in Parliament; Video of female MP HanaRawhiti goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

महिला खासदाराने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार?  - Marathi News | 'Bangladesh is 90 percent Muslim, there is no need for the word secular', Mohammad Yunus government will take a big decision?  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

Bangladesh News: बांगलादेशच्या अटॉर्नी जनरल मोहम्मद असदुज्जमान यांनी बांगलादेशच्या घटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली आहे. देशामधील ९० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यामुळे संविधानामधून सेक्युलर शब्द हटवला पाहिजे, अशी मागणी केली आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ - Marathi News | Man With Explosives Tries To Enter Brazil Supreme Court, Dies In Blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ

Brazil Supreme Court : ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सत्र संपल्यानंतर बुधवारी (दि.१४) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दोन मोठे स्फोट ऐकू आले. ...

लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू  - Marathi News | Israeli strikes pound Lebanon, Hezbollah strikes back, at least 20 killed in Israeli strikes on Mount Lebanon areas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 

लेबनॉनच्या दक्षिणेकडील उपनगरात मंगळवारी सकाळी अनेक हल्ले सुरू झाल्याने बेरूतमध्ये धुराचे लोट पसरले. ...

करोडोच्या हिऱ्यांसाठी कतारचे दोन राजघराणे समोरासमोर, लंडन हायकोर्टात पोहोचले प्रकरण; जाणून घ्या संपूर्ण वाद - Marathi News | Two royal families of Qatar face off for crores of diamonds, the case reaches the London High Court Know the full controversy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करोडोच्या हिऱ्यांसाठी कतारचे दोन राजघराणे समोरासमोर, लंडन हायकोर्टात पोहोचले प्रकरण; जाणून घ्या संपूर्ण वाद

कतारचे शासक शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचे चुलत भाऊ शेख हमद बिन अब्दुल्ला यांनी माजी सांस्कृतिक मंत्री शेख सौद बिन मोहम्मद अल थानी यांच्या नातेवाईकांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ...