लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट

Internet, Latest Marathi News

RBI चा ग्रामीण बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! इंटरनेट बँकिंग नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव - Marathi News | RBI has proposed to relax net banking norms for rural bank customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा ग्रामीण बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! इंटरनेट बँकिंग नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव

जर तुमचे बँक खाते ग्रामीण भागातील बँकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डेव्हलपमेंट आणि रेग्युलेटरी पॉलिसीमध्ये ग्रामीण बँकांसाठीचे नियम शिथील केले आहेत. ...

मुली एकट्यात इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात? रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा - Marathi News | what girls search most on internet alone shocking revelation in report on sex content percentage | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुली एकट्यात इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात? रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Internet : इंटरनेटचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ग्रामीण भारतातील महिला इंटरनेट युजर्सची संख्या आणखी कमी आहे. ...

1 ऑक्टोबरला मोठ्या क्रांतीची सुरुवात होणार; मोदी 5G सेवा सुरु करणार, तयार आहात ना...? - Marathi News | 5G service to start in the country from October 1, launched by Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 ऑक्टोबरला मोठ्या क्रांतीची सुरुवात होणार; मोदी 5G सेवा सुरु करणार, तयार आहात ना...?

5G Service in India: अनेक दिवसापासून चर्चेत असलेली  5G इंटरनेट सेवा आता १ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमात होणार आहे. ...

मोबाईल व इंटरनेट सेवा स्वस्त होऊ शकतात; नवीन टेलिकॉम नियमात कंपन्यांना शुल्क आणि दंडामध्ये मिळणार सूट!  - Marathi News | dot proposes fee and penalty waiver in new telecom rule draft release | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल व इंटरनेट सेवा स्वस्त होऊ शकतात; कंपन्यांना फी आणि पेनल्टीमध्ये मिळणार सूट! 

telecom rule : दूरसंचार विभागाने (डीओटी) सांगितले की, नवीन विधेयकांतर्गत दूरसंचार आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांना शुल्क आणि दंडामध्ये सूट देण्याची तरतूद आहे. ...

ISRO Satellite Internet Launch: बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली - Marathi News | ISRO Satellite Internet Launched: Before Elon Musk's Starlink, ISRO launched the India's first satellite internet service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजी मारली! एलन मस्कच्या स्टारलिंकपूर्वी ISRO नेच सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच केली

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आकाशात स्टारलिंकचे सॅटेलाईट एका ओळीने दिसले होते. ...

Reliance Jio : पैसा वसूल प्लॅन्स, डेटाचं टेन्शन नाही; १५ रूपयांपासून सुरू, मिळतोय १२ जीबीपर्यंत डेटा - Marathi News | reliance jio additional data plans if you have daily usage limit ends start from rs 15 know plan details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा वसूल प्लॅन्स, डेटाचं टेन्शन नाही; १५ रूपयांपासून सुरू, मिळतोय १२ जीबीपर्यंत डेटा

ऑफिसचे काम असो, ऑनलाइन अभ्यास असो किंवा खरेदी असो, प्रत्येक गोष्टीसाठी डेटा आवश्यक असतो. ...

Excitel Fiber Broadband : 400 Mbps फक्त सहाशे रुपयांत! एअरटेल, जिओ फायबरला धक्का दिला; या कंपनीचा भन्नाट प्लॅन - Marathi News | Excitel Fiber Broadband in Mumbai: 400 Mbps speed for just six hundred rupees only, see Plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :400 Mbps फक्त सहाशे रुपयांत! एअरटेल, जिओ फायबरला धक्का दिला; या कंपनीचा भन्नाट प्लॅन

रिलायन्स जिओचे फायबर जाळे अद्याप मुंबई, पुणे सारख्या शहरांतील अनेक भागात पोहोचलेले नाही. ...

सावधान! फ्री इंटरनेटच्या नादात गमवाल लाखो रुपये; नेमकं कसं?, सरकारने केलं अलर्ट - Marathi News | pib fact check of fake recharge offers government alerts people know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! फ्री इंटरनेटच्या नादात गमवाल लाखो रुपये; नेमकं कसं?, सरकारने केलं अलर्ट

युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स लाँच करत असतात. हीच बाब लक्षात घेत अनेक वेळा सायबर गुन्हेगार मोफत इंटरनेटचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करतात. ...