लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट

Internet, Latest Marathi News

सुपरफास्ट...! १० सेकंदांत २ जीबीचा चित्रपट डाऊनलाेड, 5G सेवा आली हो  - Marathi News | Superfast 2GB movie downloaded in 10 seconds 5G service available in next year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुपरफास्ट...! १० सेकंदांत २ जीबीचा चित्रपट डाऊनलाेड, 5G सेवा आली हो 

लिलावात यशस्वी झालेल्या कंपन्या देशात ५ जी सेवा देतील. विद्यमान ४ जी सेवेपेक्षा ती दहा पट अधिक वेगवान असेल. ...

रोज ३जीबी डेटा, १०० SMS आणि अनलिमटेड कॉलिंग, BSNLचा जबरदस्त प्लॅन, केवळ एवढी आहे किंमत - Marathi News | 3GB data per day, 100 SMS and unlimited calling, great plan of BSNL, only this is the price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोज ३जीबी डेटा, १०० SMS आणि अनलिमटेड कॉलिंग, BSNLचा जबरदस्त प्लॅन, केवळ एवढी किंमत

BSNL: गेल्या काही दिवसांमध्ये खासगी टेलिकॉमक कंपन्यांकडून सातत्याने आपल्या टॅरिफ प्लॅन्सच्या किमतींमध्ये वाढ केली जात आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएल अशी एकमेव टेलिकॉम कंपनी आही जी अगदी कमी किमतीमध्ये चांगले प्लॅन्स ग्राहकांना ऑफर करत आहे.  ...

5G Internet: भारतात लवकरच 5G सुरू होणार, केंद्राची स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी - Marathi News | 5G Internet: 5G to be launched in India soon, Center approves spectrum auction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5G Internet: भारतात लवकरच 5G सुरू होणार, केंद्राची स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी

5G Internet Service: 8 जुलैपासून 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी अर्ज मागवले जातील आणि 26 जुलै रोजी याचा लिलाव होईल. ...

इंटरनेट एक्सप्लोरर: २७ वर्षांचा प्रवास संपला, इंटरनेटच्या विश्वावर एकेकाळी हाेते राज्य! - Marathi News | Internet Explorer 27 Years of Journey Ended Once Upon a Time in the World of Internet! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेट एक्सप्लोरर: २७ वर्षांचा प्रवास संपला, इंटरनेटच्या विश्वावर एकेकाळी हाेते राज्य!

जगातील सर्वांत लोकप्रिय वेब ब्राउझरपैकी एक ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ बंद होत आहे. ...

एक काळ होता...! मायक्रोसॉफ्टने अखेर निर्णय घेतलाच; २७ वर्षांचा इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार - Marathi News | Microsoft Internet Explorer shut down: After 27 Years Of Service, Microsoft To Retire Internet Explorer On June 15 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक काळ होता...! मायक्रोसॉफ्टने अखेर निर्णय घेतलाच; २७ वर्षांचा इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार

सरकारी एजन्सी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधीत कंपन्या आजही या ब्राऊजरचा वापर करत होत्या. अनेक वेब बेस्ड सॉफ्टवेअर आजही इंटरनेट एक्सप्लोररवर चालतात. ...

6G Launch Date: सुपरफास्ट! लवकरच 6G चं ट्रायल सुरू होणार, Nokia सोबत करार, भारतात केव्हा येणार? वाचा... - Marathi News | 6g trials to start soon in japan nokia joins hand when will 6g launch in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सुपरफास्ट! लवकरच 6G चं ट्रायल सुरू होणार, Nokia सोबत करार, भारतात केव्हा येणार? वाचा...

जगभरात 5G चे नेटवर्क अजूनही विस्तारलं गेलेलं नाही. पण अनेक देशांनी चक्क 6G ची तयारी देखील सुरू केली आहे. जपान देखील 6G ची चाचणी सुरू करणार आहे. ...

औरंगाबादच्या मुलींची कमाल, प्लास्टिकच्या बाटल्या-पिशव्या वापरून बांधलं टुमदार देखणं घर.. - Marathi News | Namita and Kalyani from Aurangabad creates a beautiful house using waste plastic bottles and plastic garbage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :औरंगाबादच्या मुलींची कमाल, प्लास्टिकच्या बाटल्या-पिशव्या वापरून बांधलं टुमदार देखणं घर..

House From Plastic Bottles: फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एवढी सुंदर गोष्ट आकाराला येऊ शकते, हे प्रत्यक्ष बघूनही खरं वाटत नाही.. त्यामुळेच तर अतिशय देखणं ठरलंय नमिता आणि कल्याणी यांचं 'वावर' ...

Airtel चे तीन नवीन प्लॅन लॉन्च; नेटफ्लिक्स, हॉटस्टारसह ३५० हून TV चॅनल्स पाहा मोफत! - Marathi News | airtel announces new xstream fiber broadband plans now offers free tv and netflix with them | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel चे तीन नवीन प्लॅन लॉन्च; नेटफ्लिक्स, हॉटस्टारसह ३५० हून TV चॅनल्स पाहा मोफत!

Bharti Airtel ने नवीन Xstream Fiber Broadband Plan लाँच केले आहेत. हे ब्रॉडबँड प्लॅन आधीच्या प्लॅनसारखेच आहेत. ...