लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट

Internet, Latest Marathi News

वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेससाठी टॉप-5 ब्रॉडबँड प्लॅन्स; कमी किमतीत जास्त स्पीड आणि OTT बेनिफिट्स - Marathi News | Top 5 Broadband Plans for Work From Home and Online Classes; High speed and OTT benefits at low cost | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेससाठी टॉप-5 ब्रॉडबँड प्लॅन्स

Broadband Plans : जिओ, बीएसएनएल आणि एअरटेलकडे अनेक कमी किमतीचे प्लॅन आहेत, जे जास्त इंटरनेट स्पीड देतात आणि OTT फायदे देखील त्यासोबत उपलब्ध आहेत. ...

'अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी' - Marathi News | 'Ban on YouTube Channels and Websites Spreading Rumors, False Information', Anurag thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी'

अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची घोषणा अनुराग ठाकूर यांनी केली आहे ...

रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी... - Marathi News | Young ladies/ women searches these 4 things on google privately at night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी...

Google search: गुगलने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये तरूण मुलींना इंटरनेटवर (internet) काय सर्च करायला  आवडतं हे सांगितलं आहे...  ...

इंटरनेटचा स्पीड होता कमी! संतप्त व्यक्तीने असे कृत्य केले, ज्यामुळे 4,000 घरांतील इंटरनेट झाले ठप्प! - Marathi News | chinese man who set internet cables on fire for slow speed jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंटरनेटचा स्पीड होता कमी! संतप्त व्यक्तीने असे कृत्य केले, ज्यामुळे 4,000 घरांतील इंटरनेट झाले ठप्प!

China : आता या व्यक्तीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष, डाऊनलोडिंग स्पीड किती मिळेल? - Marathi News | This year, which has revolutionized the field of communication, what will be the download speed? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष, डाऊनलोडिंग स्पीड किती मिळेल?

संपर्कक्षेत्रात क्रांती घडविणारे यंदाचे वर्ष असेल. देशात ५जी नेटवर्कचे जाळे विस्तारण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून देशभरातील सहा शहरांमध्ये हा प्रयोग वर्षाच्या सुरुवातीलाच केला जाणार आहे. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचाही समावेश आहे. ...

‘इंटरनेट शटडाऊन’मुळे ५.५ अब्ज डॉलरचे नुकसान - Marathi News | Internet shutdown costs 5.5 billion to world, india at second | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘इंटरनेट शटडाऊन’मुळे ५.५ अब्ज डॉलरचे नुकसान

भारत तिसऱ्या स्थानी; ५.९१ कोटी नागरिकांना बसला फटका ...

ऑनलाईन शिक्षणामुळे पालकही मेटाकुटीला; 'हे' आहे कारण - Marathi News | Parents also suffer from online education; Because of internet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑनलाईन शिक्षणामुळे पालकही मेटाकुटीला; 'हे' आहे कारण

सायखेडा : महाराष्ट्राच्या शहरासह ग्रामीण भागात खासगी मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा तीन महिन्यांपासून पूर्णपणे विस्कळीत होत आहे. तर रिचार्जसाठी ... ...

सायबर गुन्हेगाराने कस्टमर केअरच्या नावाखाली बँक खात्यातील साडेचार लाख उडवले - Marathi News | man calls banking customer care and loses 4.5 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर गुन्हेगाराने कस्टमर केअरच्या नावाखाली बँक खात्यातील साडेचार लाख उडवले

इंटरनेट बँकिंगच्या समस्येसाठी कस्टमर केअरला फोन करणे एकाला चांगलेच महागात पडले. नकली कस्टमर केअर कर्मचाऱ्याने ग्राहकाला तब्बल साडेचार लाखांनी लुटले. ...