लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट

Internet, Latest Marathi News

फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही" - Marathi News | Ram belongs to all of us urge Centre to address farmers concerns Farooq Abdullah in lok sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही"

भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, अब्दुल्ला यांचं वक्तव्य ...

फक्त २ मिनिटांत तुमचं अकाऊंट करा सुरक्षित; आजचं गुगलचं होम पेज पाहिलंत का? - Marathi News | Secure your account in just 2 minutes; Check out Google's home page! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त २ मिनिटांत तुमचं अकाऊंट करा सुरक्षित; आजचं गुगलचं होम पेज पाहिलंत का?

सध्याच्या युगात ऑनलाइन फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यामुळे आपले इंटरनेट अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार पद्धतीने कसं वापरायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. ...

नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव - Marathi News | Lack of seriousness about internet security among citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव

Nagpur News अलीकडच्या काळात ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव असण्याचे हे लक्षण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची बादशाही धोक्यात; जगज्जेत्या अब्जाधीशाची कंपनी येतेय - Marathi News | Tesla ceo Elon Musk may enter indian telecom market spaceX, Reliance Jio gets tough competition | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची बादशाही धोक्यात; जगज्जेत्या अब्जाधीशाची कंपनी येतेय

Elon musk Starlink Project: एक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत भ्रमण करणारी सॅटेलाईट सेवा आहे. याद्वारे ब्रॉडबँड सेवा पुरविली जातेय. टेस्लाच्या कार या संपूर्णपणे या सेवेवरच अवलंबून असतात. यामुळे स्टारलिंक भारतात आणावीच लागणार आहे. ...

गुड न्यूज! तब्बल ५५० दिवसांनी जम्मू काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा; पण... - Marathi News | Good news! High speed internet service in Jammu and Kashmir after 550 days; But ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! तब्बल ५५० दिवसांनी जम्मू काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा; पण...

जम्मू काश्मीरमध्ये हायस्पीड मोबाइल इंटरनेट सेवा पुन्हा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी सरकारने एक अट ठेवली आहे. वाचा... ...

Farmers Protest : हरयाणातील 'या' जिल्ह्यांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद - Marathi News | Farmers Protest: Internet service suspension extented in 'this' districts of Haryana till February 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : हरयाणातील 'या' जिल्ह्यांमध्ये ५ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद

Farmers Protest : या सेवा बंद ठेवण्याच्या कालावधीत उद्या सायंकाळी ५ पर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याचे हरयाणा सरकारने स्पष्ट केले आहे.  ...

जबरदस्त फीचर्स असलेले Realme X7 आणि Realme X7 Pro लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स - Marathi News | Realme X7 Realme X7 Pro India Launch LIVE Updates 5G mid range devices unveiled know features and price | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त फीचर्स असलेले Realme X7 आणि Realme X7 Pro लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Farmer protest : अमेरिकेकडून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचं स्वागत!; अशी आली प्रतिक्रिया - Marathi News | American state department statement about Farm law Farmer protest and internet ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer protest : अमेरिकेकडून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचं स्वागत!; अशी आली प्रतिक्रिया

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारत सरकारच्या तीनही नव्या कृषी कायद्यांना समर्थन दर्शवले आहे. तसेच, यामुळे भारतीय बाजाराची उपयोगिता वाढेल, असे म्हटले आहे. ...