७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला, हे मात्र तुमच्या गावीही नसेल. सर्वात वेगवान गोलंदाज हा चेन्नईच्या संघातला नाही, सनरायझर्स हैदराबादच्या संघातीलही नाही. ...
चेन्नईच्या विजयानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी एक ट्विट केले आणि ते त्यांना चांगलेच भोवले आहे. कारण या ट्विटनंतर त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे. ...
सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यम्सनने पराभवावर निराशा व्यक्त केली, पण त्याचसोबत वॉटसनची प्रशंसा केली. विल्यम्सन म्हणाला, ‘आम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली, असे आम्हाला वाटत होते ...