लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020, मराठी बातम्या

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2021: धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021: Dhoni hits a six on the face bowling, tensions among bowlers increase; WATCH VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO

IPL 2021, MS Dhoni: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्यानं धोनीलाही आयपीएलसाठी बराच वेळ मिळाला आहे. याचा तो पुरेपूर फायदा घेताना दिसत असून मैदानात प्रचंड घाम गाळत आहे. ...

IPL 2021: इंग्लंड क्रिकेट बोर्डाची 'गुगली', IPL स्पर्धेला मोठा धक्का, वर्ल्डकपसाठी आखली जबरदस्त रणनिती - Marathi News | IPL 2021 Another googly by England Cricket Board T20 World Cup bound England players will miss IPL Playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड क्रिकेट बोर्डाची 'गुगली', IPL स्पर्धेला मोठा धक्का, वर्ल्डकपसाठी आखली जबरदस्त रणनिती

IPL 2021 – England Players IPL 2021: आयपीएलचं अर्धवट राहिलेलं सीझन १९ सप्टेंबरपासून पुन्हा रुळावर येणार आहे. पण त्याआधीच स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे. ...

KKR चा अष्टपैलू खेळाडू बनला 'बाबा'; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी - Marathi News | KKR all rounder Sunil Narine and his wife have been blessed with a baby boy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR चा अष्टपैलू खेळाडू बनला 'बाबा'; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी

आमच्या हृदयात रिक्त असलेली जागा आज तू भरून काढलीस. ती जागा रिक्त आहे याची जाणीवच आम्हाला कधी नव्हती. - लिहिली भावनिक पोस्ट ...

IPL 2020 त MS Dhoniनं बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजानं दाखवला 'स्पार्क'; चोपल्या ३५० धावा अन् खेचले १७ षटकार! - Marathi News | CSKs Narayan Jagadeesan highest scorer in Syed Mushtaq Ali Trophy 2020-21 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 त MS Dhoniनं बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजानं दाखवला 'स्पार्क'; चोपल्या ३५० धावा अन् खेचले १७ षटकार!

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20  ( Syed Mushtaq Ali Trophy 2020-21) स्पर्धेचा अंतिम सामना तामिळनाडू आणि बडोदा यांच्यात होणार ... ...

IPL 2021 Auction ची तारीख ठरली; २० जानेवारीपर्यंत सर्व संघांकडून कायम राहणाऱ्या खेळाडूंची नावं मागवली! - Marathi News | IPL Auction 2021 Updates: IPL Auction tentative Date, mini auctions, IPL teams All you need to know about IPL 2021 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Auction ची तारीख ठरली; २० जानेवारीपर्यंत सर्व संघांकडून कायम राहणाऱ्या खेळाडूंची नावं मागवली!

IPL Auction 2021 Updates: IPL 2022 साठी दोन नवीन संघाचा समावेश करण्याकरिती BCCI एप्रिल महिन्यात टेंडर काढणार आहे. आयपीएल २०२२मध्ये दोन नवीन संघांचा समावेश केला जाईल, याची घोषणा BCCIकडून मागील महिन्यातच करण्यात आली ...

२०२१ गाजवण्यासाठी टीम इंडियाचे युवा शिलेदार सज्ज; ७ खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष! - Marathi News | Team India's young player ready to rock in 2021; All eyes will be on this 7 players! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२१ गाजवण्यासाठी टीम इंडियाचे युवा शिलेदार सज्ज; ७ खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष!

संपूर्ण जगाचे २०२० हे वर्ष कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यातच गेले... आता परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे. ...

सुरेश रैनाच्या चेन्नई सुपर किंग्समधील भवितव्याबाबत ठरलं; फ्रँचायझीचे स्पष्ट संकेत - Marathi News | He will be with us, Chennai Super Kings Brings Some Good News for Suresh Raina | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनाच्या चेन्नई सुपर किंग्समधील भवितव्याबाबत ठरलं; फ्रँचायझीचे स्पष्ट संकेत

सुरेश रैना नुकताच एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला होता. मुंबईती विमानतळाशेजारील एका पबमध्ये पार्टी करताना मुंबई पोलिसांनी त्याच्यासह ३४ सेलिब्रेटिंना अटक केली. ...

कोविडचे संक्रमण, हाथरस अन‌् अनुष्काची गोड बातमी - Marathi News | The sweet news of Kovid's infection, Hathras and Anushka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविडचे संक्रमण, हाथरस अन‌् अनुष्काची गोड बातमी

गेले आठ महिने अवघ्या जगाला कोरोना संक्रमणाचा विळखा पडला असतानाच, या कालावधीत अपेक्षेनुसार ट्विटरवरही कोविड हाच विषय सर्वाधिक ट्रेंडिंग विषय ठरला. ...