लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची उडवली दैना; मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहनं नोंदवला मोठा विक्रम - Marathi News | IPL 2020, DC vs MI: Jasprit Bumrah makes big IPL record with magical spell against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची उडवली दैना; मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहनं नोंदवला मोठा विक्रम

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. ...

IPL 2020 त ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा सत्कार! - Marathi News | Rituraj Gaikwad felicitated by mla lakshman jagtap for his historic performance in IPL 2020! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 त ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडचा सत्कार!

ऋतुराजनं ६ सामन्यांत २०४ धावा केल्या. त्यानं सलग तीन अर्धशतकं झळकावली आणि CSKकडून हा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. ...

IPL 2020 : ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय? सोशल मीडियावर होतोय ट्रोल   - Marathi News | IPL 2020: What if he was compared to the god of cricket? Trolls are happening on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय? सोशल मीडियावर होतोय ट्रोल  

Prithvi Shaw News : गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर लढतीतही पृथ्वी शून्यावर बाद झाला. काही सामन्यांचा अपवाद वगळता यंदाच्या मोसमात पृथ्वी अपयशी ठरला आहे. ...

IPL 2020 : सामन्याआधी काय म्हणाले होते शेन बाँड?, अगदी तसेच घडले   - Marathi News | IPL 2020: What did Shane Bond say before the match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सामन्याआधी काय म्हणाले होते शेन बाँड?, अगदी तसेच घडले  

IPL 2020 News : या सामन्याआधी मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी एक वक्तव्य केले होते आणि त्याचाच प्रत्यय या सामन्यात आला. ...

IPL 2020 : प्रत्येक दिवस हा तुमचा नसतो - श्रेयस अय्यर   - Marathi News | IPL 2020: Not every day is yours - Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : प्रत्येक दिवस हा तुमचा नसतो - श्रेयस अय्यर  

IPL 2020 News : खुप कठीण आहे. मी संघाबाबत काहीही नकारात्मक बोलणार नाही. जेव्हा आम्ही दोन बळी घेतले होते. तेव्हा १३-१४ षटकांत ११० धावांवर होते. तेव्हा आम्ही चांगल्या स्थितीत होतो. ही संधी होती. त्याचा आम्ही फायदा घ्यायला हवा होता. ...

IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या यशात सम-विषमचा मोठ्ठा खेळ - Marathi News | IPL 2020: odd-even is Big game in Mumbai Indian's success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या यशात सम-विषमचा मोठ्ठा खेळ

Mumbai Indian's News : बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की एक वर्षाआड मुंबईचा संघ विजेता ठरत आला आहे आणि प्रत्येक विषम संख्येच्या वर्षी त्यांनी ट्रॉफी उंचावली आहे. ...

Qualifier 1, MI vs DC: राहुल चहरनं घेतलेला हा कॅच पाहून सारेच हसू लागले; पाहा व्हिडीओ  - Marathi News | Qualifier 1, MI vs DC : Rahul Chahar's extraordinary juggling catch, Rohit sharma and team laughfing, Watch Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Qualifier 1, MI vs DC: राहुल चहरनं घेतलेला हा कॅच पाहून सारेच हसू लागले; पाहा व्हिडीओ 

MIने ५७ धावांनी हा सामना जिंकून सहाव्यांदा IPLच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

Qualifier 1, MI vs DC: कॅप्टन असावा तर असा... रोहित शर्मानं अपयशी ठरलेल्या राहुल चहरला दिला मान, जिंकलं मन! Video - Marathi News | Captain Rohit Sharma Class act; Rahul Chahar who had a disappointing day allowing to lead the team into dressing room, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Qualifier 1, MI vs DC: कॅप्टन असावा तर असा... रोहित शर्मानं अपयशी ठरलेल्या राहुल चहरला दिला मान, जिंकलं मन! Video

मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ ठऱला. याआधी २०१० वगळता मुंबई इंडियन्सनं २०१३, २०१५, २०१७ व २०१९मध्ये जेतेपद पटकावले. ...