लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
IPL 2020

IPL 2020

Ipl 2020, Latest Marathi News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.
Read More
IPL 2020: दिनेश कार्तिकवर भडकला गंभीर; सत्राच्या मध्यातच कर्णधारपद सोडल्याने नाराज - Marathi News | Gambhir lashes out at Dinesh Karthik; Annoyed at leaving the captaincy in the middle of the session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: दिनेश कार्तिकवर भडकला गंभीर; सत्राच्या मध्यातच कर्णधारपद सोडल्याने नाराज

गंभीर एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला की, हे फक्त त्याची मानसिकता दाखवते. ...

IPL 2020:...जेव्हा बलाढ्यांचे बुरुज ढासळले! अपयशामुळे एका युगाचा अंत झाला - Marathi News | IPL 2020: ... when the towers of the mighty collapsed! An era of failure came to an end in cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020:...जेव्हा बलाढ्यांचे बुरुज ढासळले! अपयशामुळे एका युगाचा अंत झाला

IPL 2020, CSK, MS Dhoni News: 1975 ते 1995 पर्यंत म्हणजे साधारण दोन दशकं वेस्ट इंडीजचे क्रिकेट जगतावर असेच वर्चस्व होते. पहिल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धा जिंकल्यावर तिसऱ्या स्पर्धेत कपिल देवच्या (Kapil Dev)  सळसळत्या उर्जावान संघाकडून ते नामोहरम झाले ...

नाद खुळा; ख्रिस गेलच्या ट्वेंटी-20 तील 74.93% धावा या चौकार अन् षटकारांनीच! - Marathi News | Chris Gayle Total runs in T20 is 13572, 74.93% of his career runs in T20s have been either 4s or 6s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाद खुळा; ख्रिस गेलच्या ट्वेंटी-20 तील 74.93% धावा या चौकार अन् षटकारांनीच!

Universe Boss ख्रिस गेलनं ( Chris Gayle) आज ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अश्यक्यप्राय विक्रम नावावर केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १००० षटकार ( Sixes) खेचणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. ...

ख्रिस गेलनं ट्वेंटी-20 खेचले १००० Six; पण, कोणत्या संघाकडून किती ते माहित्येय? - Marathi News | Universe Boss hit 1000 sixes in T20 cricket; Sixes hit by Chris Gayle for each team in T20 cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलनं ट्वेंटी-20 खेचले १००० Six; पण, कोणत्या संघाकडून किती ते माहित्येय?

KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळी खेळीला RRचे सांघिक उत्तर; KXIPच्या विजयी घोडदौडीला ब्रेक! - Marathi News | KXIP vs RR Latest News : Rajasthan Royals (186/3) beat Kings XI Punjab (185/4) by 7 wickets to keep playoff hopes alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळी खेळीला RRचे सांघिक उत्तर; KXIPच्या विजयी घोडदौडीला ब्रेक!

KXIPची विजयी घोडदौड रोखून RRनं स्वतःचं स्पर्धेतील आव्हान कायम राखले. आता प्ले ऑफच्या उर्वरित तीन जागांसाठीची चुरस अधिक रंजक झाली आहे.  ...

KXIP vs RR Latest News : ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला अन् रागात नको ते करून बसला, पाहा Video - Marathi News | KXIP vs RR Latest News : Chris Gayle throws his bat after getting out on 99 in frustration, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs RR Latest News : ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला अन् रागात नको ते करून बसला, पाहा Video

सलग विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्ससमोर ( Rajasthan Royals) तगडं आव्हान उभं केलं ...

KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळासमोर RR च्या गोलंदाजांचा पालापाचोळा, KXIPचं तगडं आव्हान  - Marathi News | KXIP vs RR Latest News : Chris Gayle 99 off 63; Kings XI Punjab finish with 185 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs RR Latest News : ख्रिस गेलच्या वादळासमोर RR च्या गोलंदाजांचा पालापाचोळा, KXIPचं तगडं आव्हान 

राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे ...

KXIP vs RR Latest News : 'Universe boss' ख्रिस गेलचा भीमपराक्रम, ट्वेंटी-20 हा विक्रम मोडणे अशक्य! - Marathi News | KXIP vs RR Latest News : Chris Gayle becomes the first cricketer to smash 1000 Sixes in T20 history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KXIP vs RR Latest News : 'Universe boss' ख्रिस गेलचा भीमपराक्रम, ट्वेंटी-20 हा विक्रम मोडणे अशक्य!

ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली ...