लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
KL Rahul Fastest 5000 Runs In IPL : आत्म सन्मानाची लढाई जिंकताना केएल राहुलनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2025 LSG vs DC KL Rahul Broke Record Of David Warner And Scripts History Becomes Fastest To 5000 Runs Indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul Fastest 5000 Runs In IPL : आत्म सन्मानाची लढाई जिंकताना केएल राहुलनं रचला इतिहास

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलदगतीने ५ हजार धावा करण्याचा विक्रम आता लोकेश राहुलच्या नावे झाला आहे. ...

KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs DC KL Rahul Ignoring LSG Owner Sanjiv Goenka After DCs Eight Wicket Win Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)

ती गोष्ट लोकेश राहुल अजूनही विसरलेला नाही, बॅटनं राग काढला अन्... ...

IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Delhi Capitals Beat Lucknow Super Giants Abishek Porel KL Rahul Mukesh Kumar Shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच

धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून केएल राहुलसह ५७ (४२)* अभिषेक पोरेल ५१ (३६) याने अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.  ...

LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Sanjiv Goenka's Face After KL Rahul's Down The Ground Six Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

 KL राहुलची क्लास खेळी; संजीव गोएंकांची रिअ‍ॅक्शन अन् बरंच काही ...

Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Rishabh Pant’s Comes To Bat At No 7 Falls For Duck Decision Raises Questions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न

याआधी आयपीएलमध्ये  तो कधीच एवढ्या खालच्या क्रमांकावर बॅटिंग करताना दिसलेला नाही. हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. ...

LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Aiden Markram Fourth Fifty Hit Three Sixes In His innings One Of Which Landed Right Where The LSG Cheerleaders Were Sitting Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)

लखनौ सुपर जाएंट्सच्या डावातील दुसऱ्याच षटकात त्याने मिचेल स्टार्कला एक जबरदस्त षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. ...

'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या... - Marathi News | Who is that cricketer Amit Mishra whose wife alleged domestic violence dowry case know more IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

Amit Mishra Domestic Violence News: ज्या अमित मिश्रावर आरोप झालेत, तो IPL मध्ये राजस्थान रॉयल्स संघात होता ...

IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण - Marathi News | IPL 2025 Harsha Bhogle clarification on Eden Gardens Pitch Controversy with CAB after KKR vs GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण

Harsha Bhogle clarification, IPL 2025 KKR vs GT: ईडन गार्डन्सवरील सामन्याच्या कॉमेंट्री पॅनेलमध्ये हर्षा भोगलेंची अनुपस्थिती, प्रकरण काय... ...