लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022, Crowd in Stadium Rules: 'आयपीएल'चे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघायचा प्लॅन करताय? आधी 'हे' वाचा मगच तिकीट काढा - Marathi News | Can I watch IPL matches in the stadium and how Find out what BCCI has planned according to sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLचे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघायचा प्लॅन करताय? आधी 'हे' वाचा मगच तिकीट काढा

IPL 2022 चे सर्व सामने भारतातच होणार आहेत, हे जवळपास निश्चित आहे. मात्र, सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाता येईल का? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. ...

IPL 2022, Shardul Thakur : शार्दूल ठाकूर लखनौ फ्रँचायझीकडून खेळण्यास तयार?, लोकेश राहुलसोबत सुरू होती चर्चा, Video Viral - Marathi News | "No budget for Lord," Chahal responds to Shardul Thakur as they discuss IPL 2022 mega-auction with KL Rahul, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूर लखनौ फ्रँचायझीकडून खेळण्यास तयार?, लोकेश राहुलसोबत सुरू होती चर्चा, Video Viral

IPL 2022, Shardul Thakur : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी ( IPL 2022) १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन ( Mega Auction) होणार आहे. ...

Rohit Sharma, Mumbai Indians Openers IPL 2022 Mega Auction: रोहित शर्मा बरोबर सलामीला कोण येणार? 'मुंबई इंडियन्स' करतंय ३ पर्यायांचा विचार, तिसरा पर्याय जमून आला तर 'सोन्याहून पिवळं' - Marathi News | Mumbai Indians Opener Choices with Rohit Sharma 3 Options for IPL 2022 mega auction see list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा बरोबर ओपनिंग कोण करणार? 'मुंबई इंडियन्स'पुढे आहे ३ खेळाडूंचा पर्याय

मुंबई इंडियन्सने मेगा लिलावाआधी अनेक खेळाडूंना करारमुक्त केलं असून नव्या पर्यायांचा आता विचार सुरू आहे. ...

IPL 2022 Lucknow: लखनौ संघाचं नाव ठरलं! खुद्द संघ मालकांनीच केली घोषणा; तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Lucknow IPL team to be called Lucknow Super Giants in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: लखनौ संघाचं नाव ठरलं! मालकांनीच केली घोषणा; तुम्हाला कळलं की नाही...

यंदाच्या हंगामापासून लखनौचा संघही स्पर्धेत खेळणार आहेत. अहमदाबाद आणि लखनौ मिळून एकूण १० संघ यंदाच्या IPL मध्ये सहभागी होणार आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा सुरू होणार असून मे अखेरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. ...

IPL मेगा लिलाव २०२२: २१७ जागांसाठी १२१४ खेळाडू मैदानात; ८९६ भारतीय, ३१८ विदेशी क्रिकेटपटू - Marathi News | ipl mega auction 2022 1214 players on the field for 217 seats 896 Indian 318 foreign cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मेगा लिलाव २०२२: २१७ जागांसाठी १२१४ खेळाडू मैदानात; ८९६ भारतीय, ३१८ विदेशी क्रिकेटपटू

ipl mega auction 2022: आयपीएलचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. ...

Shreyas Iyer in IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरवर बोली लावण्यासाठी 'या' तीन संघांमध्ये शर्यत; कर्णधारपदासाठी नाव चर्चेत - Marathi News | Shreyas Iyer may incur crores of rupees in IPL 2022 Mega Auction RCB KKR Punjab team Interested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: श्रेयस अय्यरवर 'हे' तीन संघ लावणार कोटींची बोली, तिघांनाही हवाय नवा कॅप्टन

श्रेयस दिल्ली कॅपिटल्स कर्णधार असताना DC ने IPL 2020 मध्ये पहिल्यांदा फायनलमध्ये धडक मारून उपविजेतेपद पटकावले होते. ...

Hardik Pandya, IPL 2022: हार्दिक पांड्या आता 'मुंबई इंडियन्स' नव्हे तर 'या' संघातून खेळताना दिसण्याची शक्यता - Marathi News | Hardik Pandya may be the captain of Ahmedabad based IPL franchise Twitter Reacts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या आता 'मुंबई इंडियन्स' नव्हे तर 'या' संघातून खेळताना दिसणार?

हार्दिक पांड्याबद्दलची चर्चा सुरू झाल्यावर ट्विटरवरही चर्चांना भलताच जोर आला. ...

IPL 2022: जुनं तेच सोनं! मेगा ऑक्शनमध्ये 'हे' तीन खेळाडू होऊ शकतात मालामाल - Marathi News | IPL 2022 Mega Auction Shikhar Dhawan Suresh Raina Ravi Ashwin these 3 Cricketers watch out for tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जुनं तेच सोनं! मेगा ऑक्शनमध्ये 'हे' तीन खेळाडू होऊ शकतात मालामाल

सर्व संघांना समान प्रतीचे खेळाडू संघात घेता यावेत यासाठी प्रत्येक संघाला आपल्याकडे जास्तीत जास्त पाच खेळाडूच संघात कायम ठेवण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आता उर्वरित सर्व खेळाडू मेगा लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. ...