लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयपीएल लिलाव

IPL Auction 2023 Live Updates

Ipl auction, Latest Marathi News

आयपीएल 2023 लिलावइंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वासाठी १९ डिसेंबरला दुबई येथे IPL 2023 Auction मेगा ऑक्शन होणार आहे. अनेक स्टार खेळाडू लिलावासाठी रिंगणात असल्याने क्रिकेटवर्तुळात या मेगा ऑक्शनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Read More
नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं?; पंजाब किंग्सचं ट्विट अन् शशांक सिंगचं रिट्विट! - Marathi News | Shashank Singh Ends IPL 2024 Auction Controversy With His Its All Cool Post After Punjab Kings Franchise Explained | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं?; पंजाब किंग्सचं ट्विट अन् शशांक सिंगचं रिट्विट!

आयपीएलच्या लिलावादरम्यान पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीसोबत असे काही झाले ज्यामुळे एकच हशा पिकला. ...

IPL Auction 2024: IPL मध्ये कमिन्सच्या एका चेंडूची किंमत ६.१ लाख रुपये; स्टार्क तर 'सुसाट' - Marathi News | IPL Auction 2024 Australia captain Pat Cummins was bought by Sunrisers Hyderabad for Rs 20.50 crore while Mitchell Starc was bought by the Kolkata Knight Riders franchise for a historic Rs 24.75 crore | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये कमिन्सच्या एका चेंडूची किंमत ६.१ लाख रुपये; मिचेल स्टार्क तर 'सुसाट'

ipl auction 2024 players list with price : आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. ...

RCB च्या निर्णयावर माजी सदस्याची टीका; म्हणाला, प्रत्येकाला ऐश्वर्या हवी असते, पण...  - Marathi News | Everyone wants Aishwarya Rai: Former RCB analyst Prasanna Agoram hits out at franchise for ‘Poor’ decisions in IPL 2024 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB च्या निर्णयावर माजी सदस्याची टीका; म्हणाला, प्रत्येकाला ऐश्वर्या हवी असते, पण... 

आयपीएल लिलावाच्या आधी RCB ने हर्षल पटेल, जोश हेझलवूड व वनिंदू हसरंगा यांना करारमुक्त केले. ...

IPL 2024: "दया कुछ तो गडबड है, IPL विजेत्या संघास २० कोटी आणि स्टार्कला तब्बल २४.७५ कोटी" - Marathi News | former indian cricketer Mohammad Kaif said, mitchell Starc and pat Cummins getting more bucks than prize money of winning team in the IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"दया कुछ तो गडबड है, IPL विजेत्या संघास २० कोटी आणि स्टार्कला तब्बल २४.७५ कोटी"

मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने तब्बल २४.७५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. ...

रोहित शर्मा को वापस लाओ! ऑक्शनमध्ये चाहती ओरडली, आकाश अंबानी म्हणाले....  - Marathi News | Bring back Rohit Sharma! Fan screamed at the auction, Mumbai Indians owner Akash Ambani said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा को वापस लाओ! ऑक्शनमध्ये चाहती ओरडली, आकाश अंबानी म्हणाले.... 

IPL 2024 Auction : पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला. ...

विराट कोहली ऑक्शन टेबलवर आला तर सहज ४२ कोटी घेऊन जाईल; माजी खेळाडूचे मत - Marathi News | if Virat Kohli comes to the auction table, he would go for INR 42 crore, says Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ऑक्शन टेबलवर आला तर सहज ४२ कोटी घेऊन जाईल; माजी खेळाडूचे मत

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी काल झालेल्या लिलावात ७२ खेळाडूंसाठी १० फ्रँचायझींनी एकूण २३०.४० कोटी रुपये खर्च केले. ...

IPL 2024 Auction: एक चूक पंजाबला महागात पडली अन् नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं - Marathi News |  In IPL 2024 Auction, Punjab Kings Bought Shashank Singh By Mistake But Then Denied Reversal By Auctioneer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक चूक पंजाब किंग्सला महागात पडली अन् नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं

आयपीएल लिलावात परदेशी खेळाडूंवर मोठी लागली तर स्टार्क आणि कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ऐतिहासिक कमाई केली. ...

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ऐतिहासिक कामगिरी! Phil Salt ने ४ दिवसांत ठोकली दोन शतकं  - Marathi News | WI vs ENG 4th T20I : Phil Salt Created history in T20I Int'l History, Still he's not picked in IPL 2024 auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ऐतिहासिक कामगिरी! Phil Salt ने ४ दिवसांत ठोकली दोन शतकं 

आयपीएलच्या लिलावाआधी आणि नंतर शतक झळकावणारा इंग्लंडचा फिल सॉल्ट ( Phil Salt ) अनसोल्ड राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...